ylliX - Online Advertising Network

#Zilha Parishad: जिल्हा परिषद, पंचायत समिती निकाल

नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समिती निकाल

नाशिक जिल्हा परिषद

एकूण जागा 73
आता पर्यन्त 68 जागा निकाल
कोंग्रेस 8
राष्ट्रवादी 20
भाजप 11
सेना 24
अपक्ष 3
माकपा 3
निफाड : देवगाव गटातून राष्ट्रवादीच्या अमृता वसंतराव पवार विजयी
यावल तालुक्यात भाजपच किंग : आमदार हरिभाऊ जावळेंचे वर्चस्व सिद्ध. पाचपैकी तीन गटात भाजप, दोन गटात काँग्रेसचा विजय. गेल्या वेळेपेक्षा भाजपच्या दोन जागा वाढला. पंचायत समिती बहुमताने भाजपकडे. १० पैकी ५ भाजप+ 1 अपक्ष, विरोधी काँग्रेसला ४ जागा. काँग्रेसच्या सभापतीच्या गणात पराभव.
किनगाव-डांभूर्णी गट
विजयी – अरुणा रामदास पाटील (काँग्रेस) – ७५३८, पराभूत – शैलजा पाटील ६३७४ (भाजप), सुशिला कोळी ५४६३ (शिवसेना)
हिंगोणा-सावखेडा गट
विजयी – सविता अतुल भालेराव (भाजप) – ८५८२, पराभूत – मंगला अंबोरे (काँग्रेस) ७९९८, शोभा तायडे (शिवसेना) १७८८
साकळी – दहिगाव गट
विजयी – रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप) – १३७३४. पराभूत – संदीप प्रभाकर सोनवणे (काँग्रेस) ५६६६
भालोद-पाडळसे गट
विजयी : नंदा दिलीप सपकाळे (भाजप) – ७३५०. पराभूत – ज्ञानदेव दांडगे (काँग्रेस) ४३८६, संदीप घोलप (सेना) १७२०
न्हावी-बामणोद
विजयी : प्रभाकर सोनवणे (काँग्रेस) – ९३२४. पराभूत – अलिशान तडवी (भाजप) ८०१६
पंचायत समितीच्या १० जागांचे निकाल (भाजप ५, काँग्रेस ४, १ अपक्ष)
किनगाव गण – उमकांत पाटील काँग्रेस  ४९४९
डांभूर्णी गण – पल्लवी चौधरी अपक्ष ३२८४
सावखेडा गण – शेखर सोपान पाटील- काँग्रेस ४५७३
हिंगोणे गण – योगेश भंगाळे – भाजप ३९७१
न्हावी गण – सर्फराज तडवी – काँग्रेस – ५४१८
बामणोद – कलिमा तडवी – काँग्रेस- ३८३७
दहिगाव गण – संध्या किशोर महाजन – भाजप-५७५३
साकळी गण – दीपक नामदेव पाटील – भाजप – ४७२३
भालोद गण – लताबाई कोळी – भाजप – ४२३०
पाडळसे गण – लक्ष्मीबाई विजय मोरे – भाजप – ३६२३
———

वेहेळगाव गणात शिवसेनेचे सुभाष कुटे २३४४ मतांनी विजयी.

 पेठ : पंचायत समितीत शिवसेना बहुमतात
चारही गणात विजयी
गण : धोंडमाळ(तुळशीराम वाघमारे)
        कोहोर(पुष्पा पवार)
        करंजाळी(पुष्पा गवळी)
        सुरगाणे (विलास अलबाड)
कसबे वणी गट शिवसेना छाया गोतारने
कसबे वणी  गण शिवसेना उज्वला धूम
लाखमपुर गण शिवसेना मालती खराटे, विजयी
मालेगाव गणांचा निकाल
 भाजपा-६ – (दाभाडी,रावळगाव,झोडगे,पाटणे,वडेल,जळगाव)
शिवसेना-६ (सौंदाने,करंजगव्हाण , चिखलओहोळ , वडनेर,कळवाडी डोंगराळे )
राष्ट्रवादी : 1 ( चंदनपूरी )
 अपक्ष 1 : ( निमगाव )
 मालेगाव गटाचा निकाल : भाजप 5  ( निमगाव , दाभाडी , रावळगाव , सौंदाने , कळवाडी )
 सेना 2 :  ( झोडगे वडनेर)
पिंपळगाव गटात तिन्ही जागांवर शिवसेना विजयी   :   ताहाराबद गट, शकुंतला गवळी bjp 4643, रेखा पवार काँग्रेस 5998,  रेखा पवार 1355ने विजयी, घोटी गट राष्ट्रवादीचे उदय जाधव विजयी
घोटी गण भाजप माश्चिद्र पवार विजयी
नांदगाव सदो गट शिवसेना कावजी ठाकरे विजयी
 वाडीवऱ्हे गण शिवसेना जिजाबाई नाठे विजयी
नांदगांव तालुका-गण-सावरगांव,वेहेळगांव,मांडवड, साकोरा,सेना विजयी
कसबे वणी गण – ( एस.टी.महिला राखीव )
 विंचूर गट
– किरण थोरे( राष्ट्रवादी)
विंचूर गण  :     संजय शेवाळे(भाजपा)
डोंगरगाव : गण
अनुसया जगताप(सेना)
आमदार कन्या नयना गावित वाडीवऱ्हे गटातून मधून विजयी
जि.प. धोंडमाळ गटातून शिवसेनेचे भास्कर गावित आघाडीवर..
 नांदगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती  निकाल :
गट
साकोरा  – सेना
न्यायडोंगरी – कॉंग्रेस
भालुर – भाजपा
जातेगाव – सेना
गण
साकोरा
न्यायडोंगरी – सेना
सावरगाव – सेना
साकोरा – सेना
वेहेळगाव – सेना
जातेगाव – भाजपा
मांडवड – सेना
पानेवाडी – भाजपा
भालुर  – भाजप
ताहराबाद गट  सौ रेखा यशवंत पवार    कांग्रेस           विजयी
ताहराबाद गण   शिवल्या दौलत गवळी    शिवसेना    .विजयी
अंतापूर गण।    रामदास पवळू सूर्यवंसी     कांग्रेस       .विजयी
 पठावे गटात       गणेश लहानु अहिरे    अपक्ष
  पठावे गणात सुद्धा  श्री पंडित चैत्राम महाले . अपक्ष
  मानुर गणात सुद्धा।   सौ केदुबाई राजू सोनवणे अपक्ष
   लासलगांव गटात भाजपाचे कमळ फुलले
देवपूर गट माजी आ.कोकाटेंनी राखला सिमंतीनी कोकाटे यांचा विजय
नाशिक जिल्हा परिषद कळवण मानूर गट राष्ट्रवादी डॉ भारती पवार
खरडेदिगर राष्ट्रवादी जयश्री पवार विजयी
अभोना कोंग्रेस यशवंत गवळी विजयी
येवला तालुक्यात पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता
जाहीर निकाल ८
सेना – ६
राष्ट्रवादी २
सुरगाणा तालूक्यात माकप चे २ गट व पाच गणात उमेदवार विजयी १ गट व गण भाजप ला शिवसेनेची पाटी कोरी
——
जिल्हा परिषद व पंचायत समिती, सिन्नर निकाल
विजयी उमेदवार…
गट
नायगांव- सुनिता सानप (शिवसेना)
मुसळगांव-वैशाली ख़ुळे(शिवसेना)
 देवपूर-सिमंतिनी कोकाटे (भाजपा)
नांदूरशिंगोटे- नीलेश   केदार(शिवसेना)
चास- शीतल उदय सांगळे (शिवसेना)
ठाणगांव- वनिता शिंदे(शिवसेना)
शिवसेना-05
भाजपा-01
________
पंचायत समिती सिन्नर निकाल..
विजयी उमेदवार
नायगांव-संग्राम कातकाडे (शिवसेना)
माळेगांव-भगवान पथवे (शिवसेना)
मुसळगाव- सुमन बर्डे (शिवसेना)
गुळवंच- रोहिणी कांगणे (शिवसेना)
देवपूर- विजय गडाख (भाजपा)
भरतपूर- योगिता कांदळकर (भाजपा
नांदूरशिंगोटे- शोभा बर्क़े (शिवसेना)
पांगरी- रविंद्र पगार(भाजपा)
चास-जगन्नाथ भाबड (शिवसेना)
डुबेरे- संगीता पावसे (शिवसेना)
ठाणगाव- वेणूबाई डावरे (शिवसेना)
शिवडे- तातू जगताप (भाजपा)
एकूण….
शिवसेना-08
भाजपा-04
 डी के जगताप भाजपा विजयी
रंजना पाटिल भाजपा गणातून विजयी
चांदवड तालुका जिल्हा परिषद गटात विजयी झालेले उमेदवारांची नावे – दुगाव गटात सयाजी गायकवाड (राष्ट्रवादी कॉग्रेस), तळेगावरोही गट – डॉ आत्माराम कुंभार्डे (भाजपा), वडाळीभोई गट – कविता धाकराव (शिवसेना), वडनेरभैरव गट – शोभा कडाळे (कॉंग्रेस).
भुसावळमध्ये भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वहिनी पल्लवी प्रमोद सावकारे कुऱ्हे-वराडसिम गटातून ९हजार २०४ मते मिळवून ४हजार २७७मतांनी  विजयी.
भुसावळ ब्युरो  :  पाच तालुके – जिल्हा परिषद २० जागा – (भाजप १४, राष्ट्रवादी २, काँग्रेस ३, शिवसेना १ जागा)
५ पंचायत समिती एकूण जागा ४० (भाजप २७, काँग्रेस ५, अपक्ष १, राष्ट्रवादी ४, शिवसेना ३)
—-
यावल तालुका (एकूण ५ जागा)
१- किनगाव-डांभूर्णी गट – अरुणा रामदास पाटील (काँग्रेस)
२-हिंगोणा-सावखेडा गट – सविता अतुल भालेराव (भाजप)
३-साकळी – दहिगाव गट – रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप)
४-भालोद-पाडळसे गट – नंदा दिलीप सपकाळे (भाजप)
५-न्हावी-बामणोद गट – प्रभाकर सोनवणे (काँग्रेस)
(पंचायत समिती १० जागा – ५ भाजप, १ अपक्ष, ४ काँग्रेस)
——
भुसावळ तालुका (एकूण ३ जागा)
१-साकेगाव-कंडारी गट – रवींद्र पाटील (राष्ट्रवादी)
२-हतनूर-तळेवल गट – सरला सुनील कोळी (शिवसेना)
३-कुऱ्हा-वराडसीम गट – पल्लवी प्रमोद सावकारे (भाजप)
(पंचायत समिती ६ जागा – ४ भाजप, राष्ट्रवादी १, सेना १)
——
निफाड पंचायत समिती
शिवसेना १०
राष्ट्रवादी ४
भाजपा २
काँग्रेस १
अपक्ष ३
दहा गट
राष्ट्रवादी ५
शिवसेना  ३
भाजपा १
अपक्ष १
येवला मुखेड गटातून शिवसेन्याच्या कमल आहेर विजयी
रोहिणी शामकुमार गावित
शिवसेना
धनुष्यबाण 7021 विजयी
येवला तालुक्यातील ५ जिप गटामध्ये शिवसेना ३तर राष्ट्रवादी २
चांदवड तालुक्यातील गणात झालेल्या विजयी उमेदवारांची नावे –
दुगाव गण – निर्मला संजय आहेर (कॉग्रेस) 5901;
मेसनखेडे खुर्द गण – शिवाजी पांडुरंग सोनवणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)4454;
तळेगावरोही गण – ज्योती देवीदास आहेर (भाजपा) 5111;
वाहेगावसाळ गण – डॉ नितीन ठाकरे (भाजपा) ;4970;
वडाळीभोई गण- नितीन आहेर (शिवसेना) 6612;
मंगरूळ गण – पुष्पा विजय धाकराव (भाजपा) 3461;
वडनेरभैरव गण – अमोल भालेराव ( राष्ट्रवादी कॉंग्रेस) 5030;
धोडांबे गण – ज्योती विलास भवर  (शिवसेना) 3526;
——————-
खेडगाव गट माजी आमदार धनराज महाले विजयी खेडगाव गण एकनाथ खराटे मातेरेवाडी गण संगीता घिसाडे शिवसेना विजयी
पंचायत समीतीवर परिवर्तन होण्याची शक्यता
नामपुर गनातून सौ कल्पनाताई आन्ना सावंत  विजयी झाल्या आहेत .
 ननाशी गण राष्ट्रवादी काँग्रेस हिरामन महाले विजयी
कोचरगाव गण काँग्रेस वसंत थेटे विजयी
ञ्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व  पंचायत समिती निवडणूकीत पुढील प्रमाणे विजयी उमेदवार*
*ठाणापाडा गट*
रमेश बरफ – माकपा
(मतदान : 6,622)
*हरसुल गट*
रुपांजली माळेकर- अपक्ष
(मतदान : 9,702)
*अंजेनेरी गट*
शकुंतला डगळे : काॅग्रेस
(मतदान : 8,617)
*अंजेनेरी गण*:
मनाबाई शिवाजी भस्मा  (शिवसेना )
(मतदान-3,934)
*देवगाव गण*
अलका मधुकर झोले (काॅग्रेस)
(मतदान-4,212)
*वाघेरा  गण*
मोतीराम किसन दिवे (अपक्ष)
(मतदान-2,349)
*हरसुल गण*
रविंद्र तुकाराम भोये  (राष्ट्रवादी )
(मतदान-3,423)
*ठाणापाडा गण*
ज्योती जयंत राऊत ( माकपा)
(मतदान-3,434)
*मुलवड गण*
देवराम शिवा मौले- (माकप)
(मतदान-3,022)
*पक्ष निहाय*
*गट*
माकपा-01
हरसुल- 01
अंजेनेरी- 01
*गण*
माकपा-02
शिवसेना-01
काॅग्रेस-01
राष्ट्रवादी-01
अपक्ष-01

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.