नाशिक : नवीन नाशिक येथील असलेल्या उत्तम नगर येथे ट्रकच्या धडकेने महिला अपघाती मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या महिलेचे नाव शोभा जयप्रकाश भांबेरे असून ,वय ६२ वर्षे आहे. यावेळी ट्रक एम एच 04 सी जी 3066 या नंबरच्या ट्रकचा अपघात झाल्याचे समजते आहे. या गाडी रस्ता दुभाजकवर दुचाकी धडकली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.