ylliX - Online Advertising Network

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम; वाहनचालक संतप्त

कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असले तरी गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल आणी डिझेलचे दर रोजच वाढत चालले आहेत. नाशिक पेट्रोलचा दर 82.८५ रुपयांवर तर मुंबईत 82.70 वर जाऊन पोहोचलेला आहे. अशा परिस्थितीत वाहनचालक हैराण झाले आहेत. राज्यातील इतर भागातही पेट्रोल दरात वाढ झाली आहे. डिझेलच्या दरातही गेल्या आठ दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. आज मुंबईत झिझेलचा दर 72.64 आहे. तर नाशिक डिझेलचा दर 71.33 एवढा आहे. राज्याच्या इतर भागातही डिझेल दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.Petrol price

संचारबंदीच्या काळात नाशिक मध्ये केवळ अत्यावश्‍यक वाहतूक सेवा सुरू होती. जूननंतर शहरातील पूर्ण व्यवहार सुरू झाले. मात्र, त्याचवेळी वाढत गेलेल्या इंधन दरवाढीचा फटका नाशिककरांना बसला आहे. साधारण स्थितीत नाशिक मध्ये रोज सरासरी 30 लाख लिटर पेट्रोल विक्री होते. लॉकडाऊन काळात ती कमी होऊन केवळ 3 लाख लिटरवर आली होती. सध्या रोज किमान 20 ते 22 लाख लिटर विक्री होत आहे.

Highest Price In June ₹82.85 नाशिक

On June 14 Lowest Price In June ₹ 78.56 On June 06 Monday,

June 1, 2020 ₹78.56 Sunday,

June 14, 2020 ₹82.85 Overall Price Difference ₹4.29

अशी झाली दरवाढ

7 जून
पेट्रोल 78.67
डिझेल 67.55

8 जून
पेट्रोल 79.25
डिझेल 68.11

9 जून
पेट्रोल 79.77
डिझेल 68.65

10 जून
पेट्रोल 80.15
डिझेल 69.07

11 जून
पेट्रोल 80.73
डिझेल 69.62

12 जून
पेट्रोल 81.27
डिझेल 70.17

13 जून
पेट्रोल 81.84
डिझेल 70.71

14 जून
पेट्रोल 82.43
डिझेल 71.31

PETROL PRICE IN NASHIK FOR LAST 10 DAYS

15 June, 2020₹ 83.31 Per Litre  ₹ 0.46 
14 June, 2020₹ 82.85 Per Litre  ₹ 0.59 
13 June, 2020₹ 82.26 Per Litre  ₹ 0.56 
12 June, 2020₹ 81.70 Per Litre  ₹ 0.54 
11 June, 2020₹ 81.16 Per Litre  ₹ 0.58 
10 June, 2020₹ 80.58 Per Litre  ₹ 0.38 
09 June, 2020₹ 80.20 Per Litre  ₹ 0.52 
08 June, 2020₹ 79.68 Per Litre  ₹ 0.54 
07 June, 2020₹ 79.14 Per Litre  ₹ 0.58 
06 June, 2020₹ 78.56 Per Litre  ₹ 0.00 
Petrol price
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.