कल्पतरू नगर लेन नंबर एक दोन तीन व आदित्यनगर परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रेहनूमा नगर, ममतानगर गणेश बाबा नगर अशोका मार्ग, नारायण नगरwater supply
कल्पतरू नगर जलकुंभाला टाकी भरण्याची रायझिंग मेन लाईन वरील 400 मी.मी.व्हॉलचे काम करावयाचे असल्याकारणामुळे कल्पतरू नगर लेन नंबर एक दोन तीन व आदित्यनगर परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रेहनूमा नगर, ममतानगर गणेश बाबा नगर अशोका मार्ग, नारायण नगर या परिसरातील पाणी पुरवठा शनिवार दि. 20/11/2021 रोजी संध्याकाळचे सत्रातील होणार नाही व रविवार दि. 21/11/2021 रोजी सकाळचे सत्रातील पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती. water supply 

water supply