ylliX - Online Advertising Network

लोकसभा निवडणूक : प्रचारात भाजप आमदार – नगरसेवक कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक

#नाशिक शहरातील सिडकोत स्थानिक भाजप आमदार आणि नगरसेवक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडली आहे.

#NashikOnWeb

आमदार सीमा हिरे आणि नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या प्रभागा क्रमांक 29 मध्ये प्रचाराला येऊनही त्यांनी शहाणे यांना न बोलावल्याने कार्यकर्त्यांच्या समोर शाब्दिक वाद झाला. उत्तम नगर परिसरात गुरुवारी (दि. 11) हा प्रकार घडला आहे.

सीमा हिरे या नाशिक पश्चिमच्या आमदार असून शहाणे प्रभाग 29 मधून नगरसेवक आहेत.

#Nashik

अमळनेरला घडलेल्या प्रकारची पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्यामुळे जोरात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या चिंतेत भर टाकणारा हा प्रसंग आहे. त्यामुळे नाशिक शिवसेनेच्या प्रतिक्रिया देताना नेत्यांची काय भूमिका असेल याची नोंद घ्यावी लागणार आहे.

Verbal flint bjp mla corporator supporters shivsena candidate procuress nashik constituency loksabha elections 2019
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.