ylliX - Online Advertising Network

या दहलिज सिरीयलच्या बहुचा समुद्र किनारी हॉट अंदाज सोशल मिडीयावर व्हायरल !

स्टार प्लस या वाहिनीवर दहलीज नावाची सिरीयल सुरु आहे. ती सिरीयल फार प्रसिद्ध असून यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे त्रिधा चौधरी. एकूण सिरियलमध्ये ही अभिनेत्री तिच्या पारंपारिक पाहिरावात असते डोक्यावर पदर अश्या सारखी. मात्र ती नुकतीच सुट्टीसाठी विदेशात गेली होती. मग काय तिने बिकिनीत काढले फोटो आणि टाकले सोशल मिडियावर पूर्ण साडीत दिसणारी अभिनेत्री जेव्हा टू पीस मध्ये दिसली तेव्हा नेटकरी वेडे झाले आणि तिचे अनेक फोटो हे शेअर करू लागले, तुमच्या साठी तिचे हॉट फोटो नक्की पहा ! 

 

 

 

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “या दहलिज सिरीयलच्या बहुचा समुद्र किनारी हॉट अंदाज सोशल मिडीयावर व्हायरल !

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.