ylliX - Online Advertising Network

Today Onion Rate Nashik आजचा कांदा बाजार भाव – 4 December 2019

Today Onion Rate Nashik

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला आजही (दि. ४) जिल्ह्यातील सर्वाधिक भाव मिळाला. बुधवारी १४०७० एवढा कमाल भाव निघाला. सकाळच्या सत्रात झालेल्या लिलावांत कांद्याला विक्रमी भाव मिळाला. मंगळवारी (दि. ३) उच्च प्रतीच्या उन्हाळ कांद्याला क्विंटलला तब्बल १४१०० एवढा कमल भाव प्राप्त झाला. कळवण बाजार समितीत १९५० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. किमान ४००० भाव मिळाला. १२५०० असा सरासरी भाव राहिला.

जिल्ह्यात उन्हाळा कांदा भाव खात असताना हळू हळू लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. लासलगावी सकाळच्या सत्रात लाल कांद्याची आवक होऊन कमल ८९०० भाव निघाला.

मागणी पेक्षा उपलब्ध कांदा कमी असल्याने तसेच नवीन कांदा येण्यास जवळपास एक ते दीड महिन्याच्या अवधी असल्याने नाशिकसह राज्यात कांद्याचे भाव नवे विक्रम रचत आहे. सोमवारी (दि. ०२) नेवाश्यात (अहमदनगर) येथे १३५०० रुपयांचा कमल भाव मिळाला होता.

शेतमाल : कांदा – दर रु. प्रती क्विंटल
शेत
माल
जात/
प्रत
परि
माण
आवककमीत
कमी
दर
जास्तीत
जास्त
दर
सर्व
साधा
रण
दर
04/12/
2019
कोल्हापूरक्विंटल15022000110004500
मुंबई
कांदा
बटाटा
मार्केट
क्विंटल1064090001300011000
खेड-
चाकण
क्विंटल238500091006000
श्रीराम
पूर
क्विंटल1424000140009000
मंगळ
वेढा
क्विंटल581000133318100
कराडहालवाक्विंटल150500085008500
सोलापूरलालक्विंटल21442200151005000
धुळेलालक्विंटल1166300100007000
लासल
गाव
लालक्विंटल4302250093525025
लासल
गाव –
विंचूर
लालक्विंटल200300080007100
जळगावलालक्विंटल772110080004550
मालेगाव
-मुंगसे
लालक्विंटल1600160092215500
नागपूरलालक्विंटल1800200080006500
चांदवडलालक्विंटल1600100082827000
मनमाडलालक्विंटल1500150068005500
नेवासा
घोडेगाव
लालक्विंटल52141500120007000
पारनेरलालक्विंटल25032000125006000
देवळालालक्विंटल1520250090057500
उमराणेलालक्विंटल4500210094605800
अमरा
वती-
फळ
आणि
भाजीपाला
लोकलक्विंटल125350065005000
पुणेलोकलक्विंटल69303500120006300
पुणे –
पिंपरी
लोकलक्विंटल1900090009000
कामठीलोकलक्विंटल5400080007000
कल्याणनं. १क्विंटल37000110009000
नागपूरपांढराक्विंटल712200080006500
चंद्रपूर-
गंजवड
पांढराक्विंटल232400060005000
पिंपळ
गाव
बसवंत
पोळक्विंटल2891200098008301
येवलाउन्हाळीक्विंटल10002000129919000
मालेगाव
-मुंगसे
उन्हाळीक्विंटल40040001110010000
कळवणउन्हाळीक्विंटल15030001407011000
चांदवडउन्हाळीक्विंटल10850085008500
सटाणाउन्हाळीक्विंटल296045001320011250
कोपरगावउन्हाळीक्विंटल60015001325012000
नेवासा-
घोडेगाव
उन्हाळीक्विंटल1774500150009500
पिंपळ
गाव
बसवंत
उन्हाळीक्विंटल13560001330011551
देवळाउन्हाळीक्विंटल1104000101058000
उमराणेउन्हाळीक्विंटल100041001335110000

रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजारभाव NashikOnWeb.com – रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव मिळविण्यासाठी जॉईन करा. https://t.me/bajarbhav

8830486650 हा क्रमांक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा. सर्व भाव व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ऍप वर मिळतील. हा क्रमांक कुठल्याही बाजार समितीशी संलग्न नाही हे लक्षात घ्यावे. येथे कृपया कोणीही Hi/Hello/Good Morning/फोरवर्ड मेसेज पाठवू नये, कॉल करून नये ही विनंती. धन्यवाद. Today Onion Rate Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.