नाशिक : पालकवर्गाला धक्का देणारी बातमी आहे यामध्ये नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील २१ दिवसात २५ तर जानेवारी पासून ५४ महिला, मुली बेपत्ता झाल्या आहेत.