शेतकरी सुकाणूसमितीचा पुढाकारराज्यव्यापी जनजागरण यात्रेचे आयोजन नाशिक : प्रतिनिधी काही दिवसांपुर्वी शेतकरी प्रश्नांवर झालेल्या संपाच्या पुढच्या टप्प्यात आता राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरु करण्यात येतआहे. दिनांक १० जुलै रोजी नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरुवात होत हे. सुकाणू समितीमध्येसामील असलेल्या सर्व प्रमुख संघटना या जनजागरण यात्रेत सामील होत आहेत. सुकाणू समिती संपूर्ण राज्याचा दौरा करत प्रमुख१४ ठिकाणी भव्य जाहीर सभांना संबोधित करणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात केलेल्या फसवणुकी विरोधात यात्रेतूनजनजागरण केले जाणार असून संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी लढ्याची दिशाया जनजागरण यात्रेतून ठरवली जाणार आहे. या जनजागरण यात्रेत शेतक- यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याचीपुढील रणनीती ठरविली जाणार आहे. नाशिक येथून दिनांक
Tag: SHETKARI SANP NASHIK
शेतक-यांवरील अन्याय सहन करणार नाही- धनंजय मुंडे
नाशिक : शेतक-यांवर त्यांच्यावर कलम ३०७,३९५ सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशासनाला शेतक-यांवर ३०७ सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा अधिकार कोणी दिला