ylliX - Online Advertising Network

sadhus या ठिकाणी 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली, ६ अटकेत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगे गावात मुलं चोरीच्या संशयावरून यूपीतील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.sadhus

Share this with your friends and family
Read more
error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.