नाशिक : नाशिकमध्ये चालू हंगामातील ४१.१ अंश अशी सर्वाधिक उच्चांकी तपमानाची नोंद झाली आहे. हवेचा वेग कमी झाल्याने नाशिककरांना दिवसभर तीव्र उन्हाचा सामना करावा लागला.