nashik pune railway
Tag: nashik pune railway
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे अंतिम सर्व्हेक्षण पूर्ण,तीन हजार कोटींचा प्रकल्प अहवालही रेल्वेबोर्डाकडे मंजुरीसाठी
अत्यंत गरजेचा असलेला प्रवासी वर्गासाठी गरजेचा असलेला,पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे अंतिम सर्व्हेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. यामध्ये तीन हजार कोटींचा प्रकल्प अहवालही रेल्वेबोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला