नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढत जवळपास आठ ते दहा संशयितानी एकास मागील बेदम मारहाण केली. मारहाण करताना या सगळ्यांनी त्याला उचलून जमिनीवर आपटले होते.