प्रतिनिधी : नाशिक येथून नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या शेकडो चाकरमानी महिलांची साथीदार असलेली पंचवटी एक्सप्रेस आज (दि.८) विविध कर्तुत्ववान महिलांच्या प्रतिमेने सजवली गेली. international womens day