नाशिक : आपल्या अभ्यासू मुद्द्यानी प्रत्येक महासभा गाजवणारे अपक्ष नगरसेवक गुरमित बग्गा यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांकडे आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.