नाशिक : नाशिक शहरात अपघातांची मालिका सुरूच असून नवीन नाशिकमधील उत्तम नगर, सिडको येथे ट्रकच्या धडकून गतीविरोधकावर आपटून एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे.