महावितरणच्या मेळाव्यांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद नाशिकः महावितरणच्या वतीने नाशिक शहर विभाग दोन तसेच नाशिक ग्रामीण विभागात आयोजित ग्राहक तक्रार निवारण व संवाद मेळाव्यांना वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला.