ylliX - Online Advertising Network

औषध विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद; घाबरूनका हे आहेत आपत्कालीन विक्री केंद्र हेल्पलाईन क्रमांक

नाशिक : औषध विक्रेत्यांच्या मंगळवार 30 मे रोजी घोषित केलेल्या राज्यव्यापी बंदच्या कालावधीत परिस्थिती हाताळण्यासाठी सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा संपर्क क्रमांक 0253/2351201 असा आहे .

नियंत्रण कक्षाचा पत्ता सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालय, कक्ष क्र. 23,5 वा मजला, उद्योग भवन, आयटीआय सिग्नल, सातपूर रोड, नाशिक असा आहे. नियंत्रण कक्षात नाशिक शहरासाठी सहाय्यक आयुक्त मि.रा. पाटील (9820232945), औषध निरीक्षक जी.द. जाधव ( 9404629330) रा.बा. बनकर (8308465495) आणि नाशिक ग्रामीणसाठी औषध निरीक्षक अ.के. ठाकरे (9822034311) चं.अ. मोरे (9423495069) वर्षा महाजन (9767270368) उपलब्ध असतील.

औषध दुकाने बंद असल्यास औषध पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व सरकारी व निमसरकारी रूग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करण्यात येणार असून तसेच रूग्णांच्या सोईकरिता काही खाजगी रूग्णालये व वैदयकीय व्यावसायिकांनी पुरेसा औषध साठा त्यांचे कडे ठेवण्यात आला आहे, असे सहआयुक्त मि.रा.पाटील यांनी कळविले आहे.

बंद काळात बंद कालावधीमध्ये खालील ठिकाणी औषध विक्री सुरू राहणार आहे.

मे. प्रयास मेडीकल स्टोअर्स, प्रयाग हॉस्पीटल मालेगांव 8888106699,

मे. सोहम मेडीकल, संकल्प हॉस्पीटल सटाणा नाका मालेगांव 9923286702,

मे.झैनम मेडिकल इस्लामपुरा मालेगाव 7776887690,

मे. व्दारकामणी मेडीकोज, व्दारकामणी हॉस्पीटल, मालेगांव 9823070305,

इंटलेक्ट वेलनेस केमिस्ट प्रा. लि. सी 3-4 चंद्रकिरण पार्क, गोविंद नगर, नाशिक 8975768400,

वेलनेस फॅारएव्हर लाईफ स्टाईल केमिस्ट दु.नं.1 व 2 तळ मजला, सी टी एस नं. 634 घ नं. 431 विश्व  अपार्टमेंट,अशोकस्तंभ नाशिक 9167340706,

वेलनेस फॅारएव्हर लाईफ स्टाईल केमिस्ट दु.न. 3, एस.निवास प्लॉट नं. 1 ए – ए पाटील मळा,पाटील लेन नं.1,कॉलेज रोड नाशिक 9833034167,

वेदांत मेडिकल ॲण्ड  जनरल स्टोअर्स गाळा नं. 1 व 2  सुजाता बिर्ला हॉस्पीटल, बिटको कॉलेज समोर, नाशिकरोड नाशिक 8087477510,

मे. व्होकार्डट हॉस्पीटल मेडीकल स्टोअर्स प्लॉट नं. 39 वाणी हाउस नवीन मुंबई आग्रा रोड, वडाळा नाक्या जवळ, नाशिक 8149588434,

मे.जयराम मेडीकल, जयराम हॉस्पीटलसमोर, मुक्तीधामजवळ नशिकरोड नाशिक 9822097000,

मे. अपोलो फॉमसी, अपोलो हॉस्पीटल, आडगाव नाका,नाशिक 97681155.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.