ylliX - Online Advertising Network

उपनगर : मुलाने केली बापाची हत्या

नाशिक : शहरात मुलाने बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. son murdered father upanagar nashik crime news

उपनगर परिसरातील गौतम नगर परिसरात ही हत्या झाली आहे. एकनाथ एडके असे त्या मृत बापाचे नाव आहे. मुलानेच डोक्यात पाटा टाकून त्यांची हत्या केली आहे.

हत्येचे कारण स्पष्ट झाले नसून उपनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गुन्हेगार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत पुढील तपास करीत आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच… NashikOnWeb.com

son murdered father upanagar nashik crime news
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.