ylliX - Online Advertising Network

Save the soil माती वाचवा अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत – मुख्यमंत्री

मुंबई दि 12 : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ‘माती वाचवा’ या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयाही सांगितले. मातीची गुणवत्ता तसेच संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.Save the soil

Save the soil
Save the soil

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सदगुरु जग्गी यांच्याकडून मोहिमेदरम्यान आलेले अनुभव जाणून घेतले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात व्यापक स्तरावर काम सुरू आहे असे सांगितले.Save the soil

या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राघवेंद्र शास्त्री व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Save the soil

मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली असून आत्तापर्यंत 27 देशांमधून 25000 किमीची यात्रा त्यांनी पूर्ण केली असून देशातल्या 5 राज्यांतून फिरत ते महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

 

Mumbai: Sadguru Jaggi Vasudev, the founder of Isha Foundation, today called on Chief Minister Uddhav Thackeray at his Varsha residence and informed him about his global campaign ‘Save Mati’. While congratulating the Chief Minister on his campaign, the Chief Minister also spoke about the various initiatives being taken in the state for the conservation of the environment. He also said that Maharashtra supports the ongoing campaign for soil quality and conservation.

On this occasion, Environment Minister Aditya Thackeray also learned about the experience gained from Sadguru Jaggi during the campaign and said that extensive work is being done in the state for environmental conservation.
Chief Minister’s wife Rashmi Thackeray, Raghavendra Shastri and their colleagues were present during the visit.
Sadguru Jaggi Vasudev has started this campaign to create awareness for the conservation of soil. So far he has completed 25000 km journey from 27 countries and has reached Maharashtra by traveling through 5 states of the country.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.