ylliX - Online Advertising Network

समृद्धी महामार्ग विरोधात 26 एप्रिल रोजी शहापूर येथे आंदोलन

शिवडे समृद्धी महामार्ग विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस केस करणाऱ्या शासनाचा निफाड तालुका किसान सभा वतीने निषेध करण्यात आला. शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार तळ हॉल निफाड मीटिंग जाली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पेन्शन कायदा, लढा उभारला जाणार व समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा26 एप्रिल रोजी शहापूर येथे होणाऱ्या आंदोलन त सहभागी होण्याचा निर्णय झाला किसान सभा नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष  राजू देसले यांनी मार्गदर्शन केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.