road accident nashik भीषण अपघात; सुकलेले झाड कारवर कोसळून तीन शिक्षकांचा मृत्यू

नाशिक ते कळवण रोडवर वरखेड फाट्याजवळ फॉर्च्यून कंपनीच्या समोर रस्त्यावर पावसाच्या सरीत अचानक ५ वाजेच्या सुमारास एक वाळलेले झाड एका चालु चार चाकी ईरटीका गाडीवर आदळल्याने त्या ठिकाणी गाडीतील इसमांपैकी तीन इसम जागीच मयत झाले.road accident nashik

आज सांयकाळी पाच वाजेच्य दरम्यान ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. झाडा मोठ असल्यामुळे गाडीचा चेंदा मेंदा झाला. यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना आपला प्राण गमवावा लागला.

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दत्तात्रय गोकुळ बच्छाव (51, रा.नाशिक), रामजी देवराम भोये (49), नितीन सोमा तायडे (32 रा.तारवला नगर,पंचवटी) यांचा समावेश आहे. हे तिघे शिक्षक असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. सुरगाणा येथे शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगुन येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.road accident nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.