सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे साडीमधील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. Rinku Rajguru Photo
रिंगूने दिवाळी निमित्त साडीतील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या साडीतील रिंकूचा फोटो चाहते घायाळ झाले आहेत. रिंगू फक्त स्वत:चा फोटो नाही तर कुटुंबीयांसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत रिंकूचे आई-वडिल आणि लहान भाऊ देखील दिसत आहे. मराठीतील सुपरहिट ठरलेल्या ‘सैराट’ चित्रपटातून रिंगूने पदार्पण केले होते. सैराटनंतर तिने एका कन्नड चित्रपटात देखील काम केले होते. Rinku Rajguru Photo
त्यानंतर रिंकूने ‘कागर’ या मराठी चित्रपटात भूमिका केली होती. येत्या डिसेंबर महिन्यात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटात रिंकू दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची देखील भूमिका आहे. रिंकूचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे.
आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा , बातमी आवडली तर नक्की शेअर करा !
One thought on “आर्चीचे रूप खुलले साडीत, नेटकरी झाले वेडे !”