हॉटेल,सायबर कॅफे, मोबाईल सिम,वाहने खरेदी विक्री आदींसाठी नोंद आवश्यक

हॉटेल, सायबर कॅफेचा वापर, मोबाईल सिम व वाहने  खरेदी विक्री आदींसाठी नियमानुसार कार्यवाहीचे आदेश

नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या दहशतवादी कारवायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अपर जिल्हादंडा‍धिकारी रामदास खेडकर यांनी जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे  कलम 144 (2 नुसार ) 8 ऑगस्ट पर्यंत नियमानुसार विहीत नमुन्यात पोलिस व आरटीओ यांचेकडे माहिती सादर करुन वाहन खरेदी –विक्री  करणे, ग्राहकांकडून विहीत नमुन्यात माहिती घेऊन सायबर कॅफे इंटरनेट सुविधा पुरवणे, मोबाईल सिमकार्ड विक्रेते यांनी सिमकार्ड खरेदी  व हॉटेल, लॉज, धर्मशाळा आश्रम येथे वास्तव्य करण्याऱ्या व्यक्तींचे विहीत नमुन्यात माहिती नोंद घेतल्याशिवाय व्यवहार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188  नुसार कारवाई करण्यात येईल.

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रमआपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.