ylliX - Online Advertising Network

Raya men’s designer नाशिकमध्ये ‘राया’ चा दिमाखदार शुभारंभ |

नाशिक: ‘men’s designer ethnic wear ‘ शॉपिंग साठी पुण्यात व अहमदनगर मध्ये नावाजलेल्या ‘राया’ चा आज, 11 nov रोजी,नाशिकचे पालकमंत्री व कॅबिनेट मिनिस्टर  श्री.दादाजी भुसे,यांच्या शुभहस्ते नाशिकमध्ये शुभारंभ पार पडला . या सोहळ्यात जयहिंद ग्रुप चे चेअरमन श्री नागराज जैन, मुख्य संचालक श्री दिनेश जैन, संचालक श्री प्रेषित जैन यांच्यासह नाशिकमधील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.raya men’s designer
आधुनिक व पारंपारिक पोशाखांची समृद्ध वस्त्रसेवा पुरवणारे ‘राया’ चोखंदळ नाशिककरांच्या सेवेत दाखल झाले आहे. शेरवाणी, बंदगला, कुर्ता, डिझायनर सुट, इंडो वेस्टर्न सारख्या विविध पोषाखाची आणि समारंभाच्या वस्त्रांची श्रेणी इथे पाहायला मिळणार आहे.  ग्राहकांच्या विशेष आवडीनिवडी अणि गरजा लक्षात घेता stylish च्या मदतीने त्यांना हवेत तसेच डिझायनर वेअर पुरविण्यासाठी stylist सहित स्पेशल ‘डिझायनर स्टुडिओ’ सुद्धा उभारण्यात आला आहे.
“सर्व नाशिककरांनी, वैविध्यपूर्ण पोशाखांनी सुसज्ज वस्त्रदालनाला भेट देऊन मनपसंत वस्त्रखरेदीचा मनमुराद आनंद घ्यावा”, असे आवाहन संचालक श्री प्रेषित जैन यांनी केले आहे
नाशिकमधील नव ‘ men’s designer ethnic wear’ शॉपिंग destination होऊ पाहणार्‍या या रायाच्या शुभारंभास नाशिककर मोठ्या संख्येत आवर्जुन उपस्थित होते आणि त्यांनी शॉपिंग चा मनमुराद आनंद लुटला. “आता प्रीमियम ethnic wear च्या शॉपिंग साठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, ते सर्व राया मधेच उपलब्ध आहे” अश्या प्रतिक्रिया नाशिककरांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या.raya men’s designer
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.