porn searching पॉर्न सर्चिंग मध्ये आपल्या दोबत दोन जिल्हे आपला कितवा क्रमांक

सेक्स व्हिडिओ आणि अश्‍लील चित्रीफितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पॉर्नसाईट्सवर भेटी देणाऱ्यांच्या संख्येत जवळपास चौपट वाढ झाली आहे. यामध्ये शाळकरी मुले-मुली, तरुणी, महिला, युवा वर्ग आणि वृद्धांचाही समावेश आहे. पॉर्न सर्चिंगचे प्रमाण वाढल्यामुळे नागपूर सायबर पोलिसांनी वॉच ठेवणे सुरू केले आहे. पॉर्नची सर्चिंग किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यावर आयपीसीच्या १४९, आयटी ॲक्‍टच्या सेक्‍शन ६७ (अ,ब,क) नुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्याचा विचार करता, धक्कादायक बाब म्हणजे, गुगलवरील पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील पुणे, नाशिक आणि नागपूर या तीन शहरांचा प्रत्येकी पहिल्या-दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.pune nashik and nagpur top state porn searching

मागील काही दिवसांपासून देशात इंटरनेटवर (Internet) पॉर्न किंवा सेक्स व्हिडीओ (Porn Or sex videos) पाहणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गुगलवर पॉर्न व्हिडीओ सर्च (Porn searching on Google) करण्यात पुणेकरांचा पहिला क्रमांक (Pune on top) लागला आहे. या यादीत नाशिक दुसऱ्या तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागच्या काही काळात अनेकांच्या हातात स्मार्टफोन आल्यानं पॉर्न बघणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाल्याची माहिती सर्वेक्षणातून (Survey) समोर आली आहे. यामध्ये अगदी शाळकरी मुलं-मुलींपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच गटातील लोकांचा समावेश आहे.

गुगलवर पॉर्न सर्च करण्यांमध्ये पुणे शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक तर तिसऱ्या क्रमांकावर नागपूर शहर आहे. युवा वर्गासह महिलांचाही पॉर्न पाहण्याकडे ओढा वाढत चालल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. यामध्ये अगदी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नोकरदार महिलांनी देखील पॉर्न वेबसाइटवर सर्फिंग केल्याचं समोर आलं आहे.

महत्वाचे म्हणजे, पॉर्न साइट्सवर बंदी घातलेली असतानाही, जानेवारी 2020मध्ये पॉर्नहबने जाहीर केलेल्या पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर होता. अनेकदा पॉर्न साईटच्या नावात बदल करूनही त्या पुन्हा उपलब्ध होतात. टोर ब्राऊझर, मिरर साइट अथवा व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्व्हिस, यांचा वापर करूनही पॉर्न पाहिले जात आहे.

महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींबरोबरच महिलाहीगुगलवर पॉर्न सर्चिंग करत असल्याचे समोर आले आहे. अर्थात, तरुण वर्गाबरोबरच महिलांनाही पॉर्न बघण्याचा मोह होत असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर वृद्ध मंडळीही पॉर्नच्या मोहात पडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, पॉर्न वेब साईटवर विविध जाहिराती दाखवून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकारही वाढले आहेत.

भारतात चार पाच वर्षांपासून ८५७ पॉर्नसाईटवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही लोकांनी पॉर्न पाहणे थांबवलेले नाही. व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्विस, टोर ब्राऊझर किंवा मिरर साइट अशा पद्धतींचा वापर करून आजही पॉर्न पाहिल्या जाते. अनेकदा पॉर्न साईटच्या नावात थोडासा बदल करून ती साईट पुन्हा इंटरनेटवर उपलब्ध केली जाते. उलट बंदीनंतर पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत भारत सातत्याने वरच्या क्रमांकावर असल्याचे चित्र आहे. २०२० च्या जानेवारी महिन्यातच पॉर्न पाहणाऱ्यांची आकडेवारी पॉर्नहबने प्रकाशित केली होती. त्या आकडेवारीनुसारही, पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर होता, हे विशेष.porn searching

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.