पेठरोड चौफुली वर द्राक्षाची पिकअप पोलीस चौकीवर आदळून मंगळवारी (दि. 2) रात्री झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. Police injured accident dies Nashik City
त्यातीलच नंदकुमार जाधव यांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज (दि. 4) सकाळी आठ वाजता प्राणज्योत मावळली. त्यांचा मृत्यूशी झालेला संघर्ष तोकडा पडला.
11 वाजता गणेशवाडीतील त्यांच्या राहत्या घरापासून पंचवटी अमरधाम मध्ये अंत्ययात्रा होऊन त्यांचा अंत्यविधी पार पडला.
Police injured accident dies Nashik City