नाशिक :नाशिकमध्ये पेट टू गेदर अर्थात पाळीव प्राण्यांचे ‘गेट टू गेदर’ पार पडले. यावेळी मांजर, कुत्रे,विविध प्रकारचे पक्षी, घोडे, सरडा, म्हशी आदीना एकत्र आणण्यात आले होते. यावेळी त्याच्या विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. या प्राण्यांना पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती.