ylliX - Online Advertising Network

बेपत्ता परत आलेले मनपा अभियंता पाटील यांच्यावर नेटकरी भडकले : वाचकांच्या प्रतिक्रिया

कामाचा ताण आला म्हणून चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो असे सांगत घर सोडून गेलेले आणि परत आलेले मनपा अभियंत रवींद्र पाटील यांच्यावर नेटकरी अर्थात सोशल मिडीयावर नागरिक चांगलेच भडकले आहे. जवान आणि इतर व्यवसायिक किती तणावात असतात ते काम सोडून पळून जातात का ? असा सवाल विचारत आहेत. तर कधी नव्हे आयुक्त मुंढे यांच्यामुळे काम करताय त्याचा कसा काय त्रास होतो असा सवाल विचारत आहे. पाटील यांना पोलिसांनी पुणे येथून शोधले होते.

nashikonweb न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजवर नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना आम्ही प्रसिद्धी देत आहोत. फारच परखड मते मांडली आहेत.

बातमीची लिंक येथे आहे.  बेपत्ता पाटील घरी परतले  

फेसबुक पेज लिंक येथे आहे.  पाटील यांच्या परतण्यावर फेसबुक पेजवरील पोस्ट मधील प्रतिक्रिया  

सरकार, समाज, व परिवार यांना वेठीस धरून उगाच काळजीत टाकण्या पेक्षा घरी बसा 

ललित जैन यांनी पाटील यांना खडे बोल सुनावले :

Lalit Jain स्वतःची कमी सुधारण्या पेक्ष्या सरकार, समाज, व परिवार यांना वेठीस धरून उगाच काळजीत टाकण्या पेक्षा घरी बसुन आपली खुर्ची जरूरत असणाऱ्या व कर्तव्य दक्ष व्यक्तीला द्यावी।।
अश्या व्यक्ती वर कार्यवाही व्हावी।।

 

अधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना प्रमाणिक या शब्दाचा अर्थ समजूनच घ्यायचा नाही

मनीष चांडोले आपले परखड मांडत आहेत

Manish Chandole अहो मित्रहो माननीय मुंढे साहेब एव्हढी मेहनत करून आय ए एस झाले अन ते काय माणसांची तस्करी करायला झालेत का, त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी कसेकाय हा रवी पाटील करण होऊ शकतो ज्या अधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना प्रमाणिक या शब्दाचा अर्थ समजूनच घ्यायचा नाही तेच लोक मुंढे साहेबाना विरोध करतील समाजणाऱ्याला इशारा काफी आहे बरोबर ना,,,साधे आपल्या घरातले उदाहरण घ्या एखादी गोष्ट आपले घरातले काही लोक करायला परवानगी देतात आणि काही लोक देत नाही पण परवानगी न देणाऱ्यांना माहीत असते की यात आपल्या मुलांचे हित नाही ए, त्यावेळेस कसे सगळे विरोध करतात तसलेच आहे की हे पण,,,

पळून जाण्याचे नाटक :

किरण लक्ष्मणराव चव्हाण म्हणतात की

“काम करायचा कंटाळा येतो तर नोकरी सोडा ना, एका कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याला तुम्ही हे असे पळून जाण्याचे नाटक करून काढायच्या मागे आहात.कामाचा ताण सगळ्यांनाच असतो म्हणून स्वतःच खापर दुसृयवर का फोडावे”

बाकीच्यांना तणाव नाही का ?भारतीय जवानांना भेट द्या ?

मनिष पवार म्हणतात की,  

“बाकीच्यांना काही ताण तणाव नसतो का?? सीमेवरील जवान , आपले शेतकरी बांधव , यांच्या सोबत एक दिवस काढा तोंडाला फेस येईल यांचं जीवन बघितलं का ? हाच विचार अर्जुनाने रणांगणावर केला असता तर ?? त्याला नव्हता का ताण तणाव, यासाठीच आपले आदर्श ठरवावे लागतात, काय तुमचे मूल आदर्श घेतील तुमच्या कडे पाहून , एवढ ऐश आराम आहे , गाडी आहे, स्वतःच घर त्यात स्वतःच कुटुंब काय पाहिजे अजून , तुम्ही गायब व्हा आणि सियाचिनला भेट देऊन या भारतीय जवानांना”

शरद बिरारी म्हणतात

“अधिकारी हा बोलनारच !

कोणतिही नैाकरी करावयाची आसते तर ती सुळावरची पोळीच आसते. हे समजुन घ्यावयास पाहिजे.

—- स्व अनुभवाचे सांगणे.”

हा स्टंट आहे , मुंढे विरोधात असेल तर फार चीप

वृंदा देवकर

Vrunda Deokar

Shere Ha stunt aahe Mundhenna hatavanyaacha. Turungaat taakaa suide note lihili hoti gunhaa aahe. Kaamaache pressure handle nasel hot tar resign karaave. Kaam na kartaa salary ghyaayaalaa kase chaan vaatate. Aani Mundenaa replace karnyaasathi asel tar he cheap ugly politics aahe.

हजारो अभियंते बेकार , पगारा प्रमाणे काम करा

हरीश पत्की लिहितात

“May be all things preplan against Mundhe. Payment pramane kam karayala. Lagle tar ladle the presure sale hajaro cvil enginer ithe bekar padle aahe imandarit kamkarayala 24 ttas kamkarayala tayar aahe he sale ekhada mundhe bola imandarit velewar kam kar tar natak karayache Mundhe sahebani department & government inquiry Laun khare baher kadhave sagle lagebandhe sarvanche”

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.