Oxygen Express nashik नाशिक जिल्ह्यासाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे २७.८२६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त

नाशिक,: जिल्ह्यातील ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम् येथून आज ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’च्या माध्यमातून दोन टँकरच्याद्वारे 27.826 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी तथा मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्षाचे समन्वयक दत्तप्रसाद नडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.(Received 27,826 metric tons of oxygen for Nashik district through Oxygen Express nashik )

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, विशाखापट्टणम् येथून ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे चार टँकर्स उतरविण्यात आले आहेत. यापैकी दोन टँकर्स नाशिक व दोन टँकर्स अहमदनगर जिल्ह्यासाठी आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी एकूण 27.826 मेट्रिक टन आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी 24.736 मेट्रिक टन असे एकूण 52.560 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचे चार टँकर्स प्राप्त झाले आहेत.

Received 27,826 metric tons of oxygen for Nashik district through Oxygen Express nashik

नाशिक जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या 27.826 मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी चार मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा धुळे जिल्ह्यास देण्यात येणार आहे. यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी 23.820 मेट्रिक टन इतका साठा शिल्लक राहणार असल्याचेही, अपर जिल्हाधिकारी श्री.नडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.Oxygen Express nashik

In order to fill the oxygen deficit in the district, 27,826 metric tonnes of oxygen has been received from Visakhapatnam today through ‘Oxygen Express’ by two tankers, Additional Collector and Coordinator of Medical Oxygen Control Room Datta Prasad Nade said in a government press release. (Received 27,826 metric tons of oxygen for Nashik district through Oxygen Express nashik)

As mentioned in the government press release, four tankers have been unloaded from Visakhapatnam by Oxygen Express at Nashik Road railway station. Of these, two tankers are for Nashik and two for Ahmednagar district. A total of 27.826 MT for Nashik district and 24.736 MT for Ahmednagar district, a total of 52.560 MT of medical oxygen tankers have been received.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.