ylliX - Online Advertising Network

ONION RATES कांदा भाव तीन हजार रु. च्या खाली 2/2/2020

काही महिन्यांपूर्वी शंभरी पार केलेल्या कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. शनिवारी नगर बाजार समितीत कांदा लिलाव घेण्यात आले. या लिलावात कांद्यास सरासरी २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. शनिवारी (१ फेब्रुवारी) बाजार समितीत जवळपास ४५ हजार क्विंटल आवक झाली होती.ONION RATES

शेतमाल: कांदादर रु. प्रती क्विंटल

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/02/2020
साताराक्विंटल620100028001900
राहूरीलालक्विंटल348910025001900
पारनेरलालक्विंटल1412030030002500
राहतालालक्विंटल316350028001700
पुणेलोकलक्विंटल29669100027002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10200027002350
पुणे-मोशीलोकलक्विंटल11980020001400
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल3461150029202000
01/02/2020
कोल्हापूरक्विंटल465550027002000
औरंगाबादक्विंटल69940026001500
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10255240032002800
खेड-चाकणक्विंटल18000200030002500
श्रीगोंदा- चिंभळेक्विंटल101660030002500
मोर्शीक्विंटल2210028002450
कराडहालवाक्विंटल150250040004000
सोलापूरलालक्विंटल3726020032001600
येवलालालक्विंटल6000100024482200
लासलगावलालक्विंटल11957125028472501
जळगावलालक्विंटल155075026251650
पंढरपूरलालक्विंटल93850032001800
राहूरी -वांभोरीलालक्विंटल399350028002000
चांदवडलालक्विंटल12000150026522300
मनमाडलालक्विंटल630070024002100
कोपरगावलालक्विंटल1908100125512251
नेवासा -घोडेगावलालक्विंटल16672100027002000
दिंडोरी-वणीलालक्विंटल2545190033752500
नामपूरलालक्विंटल467050027602300
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल515140020001700
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल550380030001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17110026001850
पुणे-मोशीलोकलक्विंटल209100020001500
जामखेडलोकलक्विंटल21450030001750
जळगावपांढराक्विंटल25060025001550
नाशिकपोळक्विंटल195495030212000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1544150027032451
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल350070023762100
31/01/2020
कोल्हापूरक्विंटल420950026001800
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल9113220028002500
कुर्डवाडीक्विंटल3630125001650
मंगळवेढाक्विंटल7545130102100
मोर्शीक्विंटल3220029002550
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल13472100033102000
कराडहालवाक्विंटल99200040004000
सोलापूरलालक्विंटल4052220031001600
येवलालालक्विंटल17599100027902400
येवला -आंदरसूललालक्विंटल700060027512400
लासलगावलालक्विंटल26740120029322600
लासलगाव – निफाडलालक्विंटल1765100027512551
लासलगाव – विंचूरलालक्विंटल500100028012400
जळगावलालक्विंटल136080028751800

बाजार समितीत कांदा आवक काही प्रमाणात वाढली आहे. काही बाजार समितीत मात्र, आवक कमी आहे. त्यातुलनेत अपेक्षित बाजारभाव मिळत नाहीत. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात कांद्याने शंभरी पार केली होती. सव्वाशे रुपये किलोपर्यंत दर गेले होते. त्यानंतर काही दिवसांत मात्र दर कमी होत गेले. जुना कांदा संपल्यानंतर बाजारात लाल कांदा येऊ लागला. सुरुवातीच्या काळात या कांद्यास अपेक्षित भाव मिळाले. आता मात्र, कांदा तीन हजारांच्या आत आला आहे. नगर बाजार समितीत शनिवारी लाल कांद्यास सरासरी २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांतही याच पद्धतीने भाव मिळत आहेत.ONION RATES

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.