ylliX - Online Advertising Network

कांदा भाव गडगडले; Onion Rates 18 March 2020 Tomato आजचा टोमॅटो भाव

कांदा भाव गडगडले Onion Rates 18 March 2020 Tomato आजचा टोमॅटो भाव

aajcha bajar bhav, aajcha kanda bhaav, aajcha tomato bhav, Apmc produce rates today maharashtra, Onion rates today, tomato rates today, आजचा कांदा भाव, आजचा टोमॅटो भाव

निर्यात बंदी उठल्यानंतर आज जिल्ह्यात बाजारसमित्यांत कांद्याची प्रचंड आवक झाली. मात्र जागतिक पातळीवर कोरोना विषाणूची भीती आणि त्यामुळे झालेल्या मागणीतील घसरणीमुळे कांद्याचे भाव गडगडले. मंगळवारी १७०० ते १९०० च्या दरम्यान असलेले कांदाभाव जवळपास ३३ ते ५० टक्क्यांनी घसरून ९०० ते १००० च्या दरम्यान राहिले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेली मागणी आणि यावेळी उठलेली बंदी यामुळे हा फटका बसला आहे. निर्यात बंदी उठल्यानंतर कांदाभाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कांडा बाजारात आणला. उमराणे बाजार समितीत तर गर्दीमुळॆ ट्रॅक्टर आत मध्ये जाण्यास अडचणी होत होत्या.

सतत बदलले हवामान तसेच अवकाळीचा भीती शेतकऱ्यांना कांदा आणण्यास प्रवृत्त करत आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कांदा बाजारात आणण्याची घाई करू नये. टप्प्याटप्प्याने कांदा आणावा.

शेतमाल : कांदा – दर रु. प्रती क्विंटल

शेत
माल
जात/
प्रत
परि
माण
आवककमीत
कमी
दर
जास्तीत
जास्त
दर
सर्व
साधा
रण
दर
18/03
/2020
कोल्हापूरक्विंटल596340017001400
औरंगा
बाद
क्विंटल5175001400950
मुंबई
कांदा
बटाटा
मार्केट
क्विंटल13701150019001700
खेड-
चाकण
क्विंटल12000120017001500
श्रीराम
पूर
क्विंटल432060015501150
कराडहालवाक्विंटल150120017001700
सोलापूरलालक्विंटल3266510017251000
येवलालालक्विंटल200003001300900
येवला
आंदर
सूल
लालक्विंटल100003001289960
धुळेलालक्विंटल493010013001100
लासल
गाव
लालक्विंटल1100080012601000
जळगावलालक्विंटल180062513751000
नागपूरलालक्विंटल2000150022002025
चांदवडलालक्विंटल1400070015521220
मनमाडलालक्विंटल125004001160900
सटाणालालक्विंटल1112575014651225
नेवासा
घोडेगाव
लालक्विंटल2628950015001300
पिंपळ
गाव(ब)
सायखेडा
लालक्विंटल34505001223960
साक्रीलालक्विंटल13505001150700
य़ावललालक्विंटल8006101200950
देवळालालक्विंटल460050013001125
उमराणेलालक्विंटल1950070114711150
नामपूरलालक्विंटल1300050014001150
अमरा
वती
फळ
आणि
भाजीपाला
लोकलक्विंटल85570017001200
पुणेलोकलक्विंटल1994860016001100
पुणे-
खडकी
लोकलक्विंटल35100018001400
पुणे –
पिंपरी
लोकलक्विंटल9100018001400
वाईलोकलक्विंटल1270018001200
कामठीलोकलक्विंटल15150022001900
नागपूरपांढराक्विंटल1328120020001800
चंद्रपूर
गंजवड
पांढराक्विंटल441100015001200
नाशिकपोळक्विंटल340940014001050
पिंपळ
गाव
बसवंत
पोळक्विंटल2016040012861051
लासल
गाव
उन्हाळीक्विंटल1500100014001200
मनमाडउन्हाळीक्विंटल105060014451200
पिंपळ
गाव
बसवंत
उन्हाळीक्विंटल1032050015001251
पिंपळ
गाव(ब)
सायखेडा
उन्हाळीक्विंटल142050013771060
पारनेरउन्हाळीक्विंटल2776720016001300
देवळाउन्हाळीक्विंटल275050013751200

शेतमाल : टोमॅटो – दर रु. प्रती क्विंटल

शेत
माल
जात/
प्रत
परि
माण
आवककमीत
कमी
दर
जास्तीत
जास्त
दर
सर्व
साधा
रण
दर
18/03
/2020
कोल्हापूरक्विंटल3682001000600
औरंगा
बाद
क्विंटल103200300250
खेड-
चाकण
क्विंटल1486001000800
श्रीराम
पूर
क्विंटल24500700600
साताराक्विंटल54400600500
पंढरपूरहाय
ब्रीड
क्विंटल25200750500
कळमे
श्वर
हाय
ब्रीड
क्विंटल24215400325
अमरा
वती-
फळ
आणि
भाजीपाला
लोकलक्विंटल305500600550
पुणेलोकलक्विंटल2076300700400
पुणे-
खडकी
लोकलक्विंटल73400600500
पुणे –
पिंपरी
लोकलक्विंटल267001000850
नागपूरलोकलक्विंटल70400500475
वाईलोकलक्विंटल605001200850
कामठीलोकलक्विंटल155001000800
मुंबईनं. १क्विंटल712100014001200
मुंबईनं. २क्विंटल28496001200900
सोलापूरवैशालीक्विंटल106200400300
जळगाववैशालीक्विंटल25300500400
नागपूरवैशालीक्विंटल50500600575
कराडवैशालीक्विंटल36300500500
फलटणवैशालीक्विंटल30300500400

रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजारभाव NashikOnWeb.com – रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव मिळविण्यासाठी जॉईन करा. https://t.me/bajarbhav

8830486650 हा क्रमांक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा. सर्व भाव व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ऍप वर मिळतील. हा क्रमांक कुठल्याही बाजार समितीशी संलग्न नाही हे लक्षात घ्यावे. येथे कृपया कोणीही Hi/Hello/Good Morning/फोरवर्ड मेसेज पाठवू नये, कॉल करून नये ही विनंती. धन्यवाद. कांदा टोमॅटो आजचा भाव Onion Rates 18 March 2020 Daily Tomato

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.