ylliX - Online Advertising Network

पेठरोडवरील फुलेनगर येथे गोळीबार एक जखमी

पेठरोडवरील फुलेनगर येथे गोळीबार

पेठरोडवरील फुलेनगर येथे अल्पवयीन मुलाने गावठी कट्टयातून गोळी झाडल्याने एक गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना २९ जून  आज  दुपारी  घडली आहे. पोलिस गोळी झाडणाऱ्या संशयितांचा ताब्यात घेतले आहे . जखमीवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिस तत्काळ घटना स्थळी पोहोचले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठरोडवरील फुलेनगरच्या ध्वनंतरी हॉस्पिटलनजिक दुपारी तीनच्या सुमारास संशयित अल्पवयीन मुलाने  गावठी कट्टयातून गोळी झाडली.  यामध्ये संदीप लाड याच्या छातीच्या उजव्या बाजुला गोळी लागली आहे. जखमीला  त्याला तात्काळ पंचवटीतील संजीवनी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पंचवटी व म्हसरुळचे पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी संदीप लाड हा देखील गुन्हेगार असून, त्याच्यावर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.तर अंतर्गत वादातून हा प्रकार झाला आहे.

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,  आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.