What is Omicron: ओमिक्रॉन म्हणजे काय?

या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. याबाबत, दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. ओमिक्रॉन वेरिएंट कुठे निर्माण झालाय, हे अद्याप स्पष्ट नाही. पण दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी या नवीन कोरोना वायरस वेरिएंटचा शोध लावला आहे. नंतर, हाँगकाँग आणि बोत्सवाना देशातल्या प्रवाशांमध्येही हा कोरोना वायरस वेरिएंट आढळला.What is Omicron

  • WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
  • या वेरिएंटची तीव्रता कळताच अनेक देशांनी हवाईसेवा निर्बंध लावण्यास सुरुवात केलीये,
  • स्टॉक मार्केट कोसळले आहे आणि नेमका धोका शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आपत्कालीन बैठका घेत आहेत.
  • ओमिक्रॉनला डेल्टा वेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक मानले जात आहे.

वीन वेरिएंटबद्दल आतापर्यंत काय माहिती आहे?

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूचे नवीन प्रकाराला B.1.1529 असे ओळखले जात होते. नंतर WHO ने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word). WHO ने सांगितले की ज्या पहिल्या नमुन्यातून ओमिक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. ओमिक्रॉनचे केसेस आता बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांमध्ये सापडत आहेत.

  • बोत्सवाना, आफ्रिकेतून घेतलेल्या B.1.1529 च्या नमुन्यांमध्ये आढळून आले की त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 हून अधिक म्यूटेशन्स झाले.
  • WHO च्या मते, इतर वेरिएंटच्या तुलनेत, ओमिक्रॉन वेरिएंटने पुन्हा कोविडची लागण होण्याची शक्यता जास्त आहे.

या नवीन वेरिएंटची भारतात आतापर्यंत एकही केस समोर आलेली नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. खबरदारी म्हणून भारताने ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मॉरिशस, बांगलादेश, बोत्सवाना, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांना ‘high risk’ देशांच्या यादीत टाकले आहे.

Omicron Variant
Omicron Variant

What is the Omicron variant?
The Omicron variant is a new form of Covid-19 that has been labelled as a “variant of concern” instead of the lesser “variant of interest” by the WHO.

Other variants of concern have been identified in the past, most recently the Delta variant that emerged in June and is now dominant across the UK. The Alpha, Beta and Gamma variants are also listed as of concern.

Omicron is the Greek letter for O, continuing WHO’s Greek alphabet naming convention for Covid-19 variants. It opted to skip the letter N, perhaps for clarity, as this would be known as the “Nu” variant.

Why is it causing concern?
The Omicron variant (originally identified as B.1.1.529) has a large number of mutations and early research suggests this could cause an increased risk of reinfection, according to the WHO. This would mean that the variant could cause recoverees of Covid-19 to become infected again and that vaccines could be less effective overall.

Where did the Omicron variant come from?
The first confirmed case of Omicron was detected on 9 November in South Africa, and the variant was reported to the WHO on 24 November.

South Africa has seen three main spikes of Covid-19, most recently with the Delta variant, but the number of new cases suggests that Omicron could cause another spike. The country’s 7-day average on 26 November was 3,459 compared to 417 a week earlier.

What is the UK doing to stop it?
Six countries have been put on the UK’s red list for travel: South Africa, Botswana, Namibia, Zimbabwe, Lesotho and Eswatini. Travel from these countries is temporarily banned and all UK travellers returning from one will be asked to quarantine for ten days.

Attendees of England’s rugby game against South Africa last week are also being urged to come forward and be tested.

The Omicron variant has already reached Europe, with Belgium reporting its first case late on Friday. Confirmed cases of Omicron have also been found in Hong Kong, Israel and Botswana.

The EU and United States have also imposed a travel ban on the six countries, with the US adding Mozambique and Malawi to the list.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.