ylliX - Online Advertising Network

ऑक्सिजन अभावी नाशिक येथे एकही रुग्णाचा मृत्यू नाही – अन्न व औषध प्रशासन मंत्री

सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होताBapat was replying to a question from Devyani Pharande

मुंबई सामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेतील साधने आणि उपकरणांच्या तपासणी कामी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यास त्यांचे निलंबन केले जाईल. ऑक्सिजन अभावी नाशिक जिल्ह्यात रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना नाहीअसे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.No patient had died for want of oxygen in Nasik: Food  Drug Admn Minister 

सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देताना बापट यांनी सांगितले कीरुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन या अत्यावश्यक सेवेसाठी दरवर्षी तपासणी केली जाते. नाशिक शहराला रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा होतो. स्थानिकस्तरावर ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी रुग्णालयांबरोबर बैठक घेऊअसेही श्री. बापट यांनी सांगितले.सदस्य दीपिका चव्हाणजयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

No patient had died for want of oxygen in Nasik: Food & Drug Admn Minister 

Mumbai, Mar 7: There is no incident of patient dying for want of oxygen in Nasik district, said Food and Drug Administration Minister Girish Bapat in the Vidhan Sabha today. He assured strict action against those officers in the FDA fore dereliction in testing the medical instruments and equipment used for healthcare services for the common patients. Such officers will be suspended, the Minister said.

Bapat was replying to a question from Devyani Pharande. He said that supply of oxygen comes under emergency services and necessary examination and testing of the service is done every year. Oxygen cylinders are provided to Nasik from Raigad district. He said that he would hold a meeting with hospitals for exploring possibility of producing oxygen locally. Dipika Chavhan and Jayadatt Kshirsagar took part in the discussion.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.