Nashik Vidhansabha Election Result 2019 मतमोजणी नाशिक निकाल येथे लाइव्ह

नाशिक येथे जिल्ह्यातील पंधरा विधासभा निवडणुकीसाठी मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सर्वात आगोदर टपालाची मतमोजणी पूर्ण झाली आहे. आता इव्हीएम अर्थात खर्या अर्थाने मतमोजणी सुरु झाली आहे. यावेळी नाशिक मधील चार विद्यमान आमदार आणि जिल्ह्यातील भुजबळ पिता पुत्र यांचे नशीब आजमावले जाणार आहे. Nashik Vidhansabha Election Result 2019

 • जिल्ह्यातील 15 जागांसाठी गुरुवारी दि.24 मतमोजणी पूर्ण होणार
 • दुपारी बारा  ते एक वाजेपर्यंत निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट
 • सर्वात आधि नाशिक पूर्वचा निकाल येणे अपेक्षित आहे, कारण या ठिकाणी कमी मतदान
 • जिल्ह्यातील 15 जागांसाठी एकूण 62 टक्के मतदान झाले.
 • जिल्ह्यात 15 ठिकाणी मतमोजणी होणार
 • प्रत्येक ठिकाणी  14 टेबलावर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली
 • या ठिकाणी मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक व सूक्ष्म निरीक्षक असे तीन अधिकारी असणार आहेत.
 • सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ
 • स्ट्राँगरूम खोलून तेथील ईव्हीएम मशीन मतमोजणी ठिकाणी नेण्यात येतील.
 • प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी
 • एक तासात म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण
 • नंतर राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनचे सील काढले जाईल व मतमोजणीला सुरुवात
 • ठिकाणी मतमोजणी अधिकारी व राजकीय पक्षाने ज्यांची नावे दिली असेे प्रतिनिधी यांनाच प्रवेश असणार
 • एका फेरीसाठी साधारण अर्धातासाचा वेळ
 • प्रत्येक फेरीनंतर निकालाची घोषणा
 • दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. नाशिक पूर्वमध्ये सर्वात कमी म्हणजे 47 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे या ठिकाणचा निकाल सर्वात आधी
 • व्हीव्हीपॅट मतमोजणी
 • ईव्हीएमद्वारे मतदान मोजणी पूर्ण झाल्यावर व्हीव्हीपॅट मतदानाची मोजणी करुन पडताळणी
 • प्रत्येक मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणी
 • प्रक्रिया किचकट असल्याने त्यास एक ते दीड तासाचा कालावधी
 • लोकसभा निवडणुकीत एकतर्फी निकाल लागल्याने व्हीव्हीपॅट मोजणीकडे उमेदवारांनी पाठ फिरवली होती.
 • ईव्हीएम मतमोजणीत जय – पराजयाच्या अंतरात फारसा फरक नसेल तर व्हीव्हीपॅट मतमोजणी निर्णायक

निकाल या पेजवर अपडेट होणार असून, वाचकांनी कृपया हे पेज काही काळानंतर रिफ्रेश करावे त्यामुळे तुम्हाला अपडेट असा निकाला खाली पाहता येणार असून, मतदान केंद्रातील वातवरण देखील कळणार आहे. आम्ही येथे निकाल जसा अधिकृत जाहीर होईल तसा पोस्ट करत आहोत, त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या बातमीवर विश्वास ठेवू नका.

इतर बातम्या बघण्यासाठी – http://nashikonweb.com/

आमचा WhatsApp Group मध्ये सामील व्हा –

निकाल पुढील प्रमाणे आहे : Nashik Vidhansabha Election Result 2019

१२३ नाशिक पूर्व मतदारसंघ – भाजपचे राहुल ढिकले ८५१ मतांनी आघाडीवर…

येवला – छगन भुजबळ आघाडीवर

देवळाली – आ. योगेश घोलप पिछाडीवर; पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांना ६५४४ मते तर घोलपांना २०५२ मते

नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेना बंडखोर विलास शिंदे २९५३ मतांसह आघाडीवर; विद्यमान आमदार सीमा हिरे २८६४ मते, राष्ट्रवादीचे डॉ. अपूर्व हिरे – २०३६, दिलीप दातीर मनसे – ४९१ मते, डॉ. कराड – ७३४ मते

नांदगाव – माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर – शिवसेनेचे सुहास कांदे २२०० मतांनी आघाडीवर

निफाड – पहिल्या फेरीत शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम पिछाडीवर – राष्ट्रवादीचे दिलीप बनकर ८८१ मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य – देवयानी फरांदे ३२०० मतांनी आघाडीवर; डॉ. हेमलता पाटील (कॉंग्रेस – ८९० मते), देवयानी फरांदे (भाजप – ४८७७ मते), नितीन भोसले (मनसे – २२९३ मते)

इगतपुरी – हिरामण खोसकर १२०० मतांनी आघाडीवर

नाशिक पश्चिम दुसरी फेरी – डॉ. अपूर्व हिरे (राष्ट्रवादी – ३८८६) विलास शिंदे (अपक्ष – शिवसेना बंडखोर – ३७३७) सीमा हिरे (भाजप – ५९५४ मते) दिलीप दातीर (मनसे – ८१२ मते), डॉ. कराड (माकपा – १७१६ मते)

मालेगाव बाह्य – डॉ, तुषार शेवाळे ३६७७ मते, आमदार दादा भुसे यांच्याकडे ५६१४ मतांसह १९३७ मतांची आघाडी

सिन्नर – पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे (५४८४) १३७६ मतांनी आघाडीवर – विरुद्ध राजाभाऊ वाजे – (शिवसेना – ४१०९ मते) मंत्रिपदाचे दावेदार…

सातारा लोकसभा पोटनिवडणूक – उदयनराजे १०००० मतांनी पिछाडीवर

संगमनेर तिसरी फेरी – बाळासाहेब थोरात (काँग्रेस – ५३९१) साहेबराव नवले – ४१२७ मते

देवळाली – सरोज अहिरे यांना ७७५४ मतांची आघाडी, योगेश घोलप सलग तिसर्या फेरीतही पिछाडीवरच

मालेगाव मध्य – तिसर्या फेरी अखेर MIM चे मौलाना मुफ्ती इस्माईल १००० मतांनी आघाडीवर

कळवण सुरगाणा – माकपचे जे. पी गावित ११४७ मतांनी आघाडीवर; जे. पी. गावित – ७३६९ मते तर राष्ट्रवादी नितीन पवार – ६२२२ मते

येवला – छगन भुजबळ राष्ट्रवादी – ५८३८; संभाजी पवार (शिवसेना – ३२९६)

निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी) – १८८०१; अनिल कदम (शिवसेना) – ११३८७; यतीन कदम (अपक्ष) – १७८२ मते

निफाड चौथी फेरी – दिलीप बनकर (राष्ट्रवादी) – २५६४०; अनिल कदम (शिवसेना) – १४१९८; यतीन कदम (अपक्ष) – २०५३ मते

बागलाण – दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) – ५५८३; दिलीप बोरसे (भाजप) – १०२३० मते

नाशिक मध्य – देवयानी फरांदे – ७६८६; डॉ. पाटील – ३९२४; नितीन भोसले – ३०७६ मते

नांदगाव – शिवसेनेचे सुहास कांदे चौथ्या फेरी अखेर ८६२० मतांनी आघाडीवर…

देवळाली – तिसरी फेरी – राष्ट्रवादी – ५७७७; शिवसेना – २९०१ – एकूण मतांत सरोज अहिरे १०६०० मतांनी आघाडीवर..

सिन्नर – दुसऱ्फेया फेरीत राजाभाऊ वाजेंना जास्त मते मात्र कोकाटे अजूनही २२८५ मतांनी पुढे…

निफाड – पाचव्या फेरी अखेर बनकर १२८६५ मतांनी आघाडीवर; अनिल कदम – १८१५७; दिलीप बनकर – ३१७२२; यतीन कदम – २९१०

नाशिक मध्य : फरांदे – १०६९८ मते; डॉ. हेमलता पाटील – ६२२७ मते; नितीन भोसले – ४२३५ मते; फारांदेंकडे एकूण ३९७१ मतांची आघाडी

नांदगाव : चौथ्या फेरी अखेर – पंकज भुजबळ (राष्ट्रवादी – १०३४९); सुहास कांदे (शिवसेना – १८८९२); रत्नाकर पवार (अपक्ष – भाजप बंडखोर – १८५१); राजेंद्र पगारे (वंचित – ८१३)

येवला – दुसऱ्या फेरीत छगन भुजबळ – ६०१४ मतांनी आघाडीवर

निफाड – सहावी फेरी अखेर – बनकर १३७९८ मतांनी आघाडीवर; अनिल कदम – २२९०९; दिलीप बनकर – ३६६०७; यतीन कदम – ३९२४; नोटा – ३४४

नाशिक मध्य – चौथ्या फेरी अखेर : देवयानी फरांदे ७०९० मतांनी आघाडीवर; फरांदे – १४८११ मते; डॉ. हेमलता पाटील – ७७२१ मते; नितीन भोसले – ६००४ मते

मालेगाव बाह्य : सहाव्या फेरीत दादा भुसे यांना ६३५६ मते; तर डॉ. शेवाळे यांना ३२५० मते – भूसेंकडे आता एकूण १३३२१ मतांची आघाडी

नांदगाव – शिवसेनेचे सुहास कांदे पाचव्या फेरी अखेर ९२१० मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र जागांची आघाडी :
भाजप – २१
शिवसेना – १३
कॉंग्रेस – ५
राष्ट्रवादी – १५
अपक्ष – ५

नाशिक पश्चिम :चौथ्या फेरी नंतर – डॉ. अपूर्व हिरे – १६०२१; सीमा हिरे – २३०८३; सीमा हिरे यांच्याकडे एकूण आघाडी – ७०६२ मते

मालेगाव मध्य : MIM चे मौलाना पहिल्यांदाच पिछाडीवर – कॉंग्रेसचे आसिफ शेख यांना एकूण १७३७० मते तर मौलाना इस्माईल अब्दुल यांना १६८३० मते…

नाशिक 15 जागा/आघाडी –
BJP 5
124 मध्य – देवयानी फरांदे
123 पूर्व – राहुल ढिकले
125 पश्चिम – सीमा हिरे
118 चांदवड – डॉ राहुल आहेर
116 बागलाण – दिलीप बोरसे
SENA 2
115 मालेगाव बाह्य – दादा भुसे
113 नांदगाव – सुहास कांदे
NCP 5
126 देवळाली – सरोज अहिरे
121 निफाड – दिलीप बनकर
122 दिंडोरी – नरहरी झिरवळ
120 सिन्नर – माणिकराव कोकाटे
119 येवला – छगन भुजबळ
CONG 1
127 इगतपुरी – हिरामण खोसकर
114 मालेगाव मध्य – आसिफ शेख
CPM 1
117 कळवण – जे पी गावीत

नाशिक पूर्व : टक्कर सुरूच – दुसऱ्या फेरी अखेर भाजपच्या राहुल ढिकले यांना ८६५१ मते; राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांना ७५०० मते

नाशिक मध्य – पाचव्या फेरी अखेर : देवयानी फरांदे १९१९५ मते; डॉ. हेमलता पाटील – ९१७० मते; नितीन भोसले – ७४१४ मते

सिन्नर : चौथ्या फेरी नंतर – राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांनाच आघाडी – १८४८१ मते; सेनेच्या वाजेंना १६२०३ मते…

देवळाली : पाचव्या फेरीत राष्ट्रवादीच्या अहिरेंना ४५५५ मते ; योगेश घोलपांना २१५१ मते; अहिरेंकडे एकूण १५६०९ मतांची आघाडी

दिंडोरी : राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांच्याकडे विजयी आघाडी! झिरवाळ यांना एकूण २४९८५ मते; विरोधक सेनेचे भास्कर गावित यांना केवळ ७३९४

नाशिक मध्य – पाचव्या फेरी अखेर : देवयानी फरांदे २३४२९ मते; डॉ. हेमलता पाटील – १०४७९ मते; नितीन भोसले – ८६६९ मते

कळवण : सातव्या फेरीत जेपी गावित यांना ३५२० मते; नितीन पवार यांना २५५० मते; शिवसेनेच्या मोहन गांगुर्डे यांना १२७६ मते; जेपी गावित निर्णायक आघाडीवर

कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघ आठवी फेरी :
जे पी गावित – 3628
नितीन पवार – 3225
मोहन गांगुर्डे – 170
राजेंद्र ठाकरे -21
विजय भोये – 15
वामनराव बागुल – 29
नोटा – 61
एकुण मते – 7149

बागलाण – विद्यमान आमदार दीपिका चव्हाण पराभवाच्या छायेत – आठव्या फेरी अखेर भाजपच्या दिलीप बोरसे यांना एकूण ३७७८६ मते तर चव्हाण यांना २५२७० मते.

निफाड : नवव्या फेरी अखेर :
अनिल कदम (शिवसेना) – ३६०१४ मते
दिलीप बनकर (राष्ट्रवादी) – ४८७६२ मते
यतीन कदम (अपक्ष) – १००७४ मते

निफाड – राष्ट्रवादीच्या दिलीप बनकरांकडे १२७४८ मतांची विजयी! आघाडी

चांदवड देवळा – डॉ. राहुल आहेर यांच्याकडे विजयी मतांची आघाडी; चौथ्या फेरीपर्यंतच जवळपास १८००० मतांची आघाडी; डॉ. राहुल आहेर यांना २७०८३ मते तर शिरीष कोतवाल यांना केवळ ८७१९ मते.

सिन्नर : सहाव्या फेरी नंतर – राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे ५००० मतांची आघाडी – कोकाटे यांना २८६०३ मते; सेनेच्या वाजेंना २३११३ मते.

कळवण सुरगाणा : लढाई आता चुशीची – राष्ट्रवादीच्या नितीन पवारांची मुसंडी; जेपी गावितांची आघाडी घसरली, दहाव्या फेरी अखेर गावितांकडे केवळ ५०० मतांची आघाडी.
जेपी गावित (माकपा) – ३५९०२
नितीन पवार (राष्ट्रवादी) – ३५३७६ मते

नाशिक जिल्ह्यात आघाडीवर असलेले उमेदवार
१. नाशिक पश्चिम -भाजपा सीमा हिरे
२. नाशिक मध्य -भाजपा देवयानी फरांदे
३. नाशिक पूर्व – राष्ट्रवादी बाळासाहेब सानप
४. सटाणा – भाजपा -दिलीप बोरसे
५. दिंडोरी – राष्ट्रवादी नरहरी झिरवाळ
६. देवळाली – राष्ट्रवादी सरोज अहिरे
७. नांदगाव – शिवसेना सुहास कांदे
८. चांदवड-देवळा भाजपा डॉ राहुल आहेर
९. मालेगाव मध्य – एमआयएम आसिफ शेख
१०. मालेगाव बाह्य -शिवसेना -दादा भुसे
११. कळवण – जे पी गावित
१२. निफाड – राष्ट्रवादी दिलीप बनकर
१३. इगतपुरी -काँग्रेस -हिरामण खोसकर
१४. येवला – राष्ट्रवादी छगन भुजबळ
१५. सिन्नर-राष्ट्रवादी माणिकराव कोकाटे

नाशिक मध्य : देवयानी फरांदे २५१९५; डॉ. हेमलता पाटील कॉंग्रेस – १४२०३; नितीन भोसले मनसे – ९३३०

सातार मध्ये उदयनराजेंवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची ४४००० हजारांची आघाडी

कळवण सुरगाणा – राष्ट्रवादीच्या नितीन पवारांची आघाडी…

मालेगाव बाह्य : बाराव्या फेरी अखेर दादा भुसे यांच्याकडे २९५५१ मतांची आघाडी…

बागलाण विधानसभा मतदारसंघ १२ वी फेरी अखेर
दिलीप बोरसे (भाजप) – ५६७५३
दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी)- ३६४७०
भाजप – २०२८३ मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य : देवयानी फरांदे – २८०६०; डॉ. पाटील १६६५९; भोसले – १००४६

देवळाली : ९ वी फेरी
घोलप – १९७४; अहिरे – ४४२२
अहिरे यांच्याकडे एकूण २०७८४ मतांची आघाडी

कळवण सुरगाणा – नितीन पवार यांच्याकडे १३व्या फेरीनंतर १५०० मतांची आघाडी

दिंडोरी : सातव्या फेरीनंतर झिरवाळ यांच्याकडे २२ हजार मतांची आघाडी
झिरवाळ (राष्ट्रवादी) – ३४०१७
भास्कर गावित (शिवसेना) – १२३६६

नाशिक पूर्व : लढत चुरशीचीच –
ढिकले : १६५३१
सानप : १५९५२

नाशिक मध्य : नवव्या फेरीनंतर : देवयानी फरांदे – ३११२४; डॉ. पाटील १८८७७; भोसले – १०९२१

निफाड : तेराव्या फेरी अखेर :
अनिल कदम (शिवसेना) – ५०६२५ मते
दिलीप बनकर (राष्ट्रवादी) – ६१०३० मते
यतीन कदम (अपक्ष) – १८२३६ मते

दिंडोरी :आठव्या फेरीनंतर झिरवाळ यांच्याकडे २५ हजार मतांची मजबूत आघाडी
झिरवाळ (राष्ट्रवादी) – ३९३७१
भास्कर गावित (शिवसेना) – १४६२२

मालेगाव मध्य : MIM कडे पुन्हा आघाडी
दहाव्या फेरीनंतर मौलाना महम्मद इस्माईल यांना ५६५६१ तर काँग्रेसच्या आसिफ शेख यांना ३७५४४ मते

मालेगाव बाह्य :
16 व्या फेरी अखेर झालेले मतदान –
दादा भुसे – 83766
तुषार शेवाळे – 50000 मत मिळाली
दादा भुसे यांना 33766 मतांची आघाडी

122 दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघ
एकूण झालेले मतदान 208506
8 फेरी अखेर
1) जना वतार (बसपा)- 417
2) नरहरी झिरवाळ(राष्ट्रवादी)-39371
3) टी के बागुल (मनसे)-671
4) भास्कर गावित (सेना)-14622
5) अरुण गायकवाड(वंचित)-2342
6) नोटा-616
8व्या फेरी अखेर नरहरी झिरवाळ 24749 मतांनी आघाडीवर

बागलाण विधानसभा मतदारसंघ १३वी फेरी अखेर
दिलीप बोरसे (भाजप) – ६०८१२
दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी)- ३९१०२
भाजप – २१७१० मतांनी आघाडीवर

सिन्नर : लढत जारी – ९व्या फेरीत – कोकाटे ३६०२; वाजे – ३७८३
कोकाटे यांच्याकडे एकूण आघाडी – ५२४३

देवळाली : दहावी फेरी
घोलप – १९२७; अहिरे – ३६५१
अहिरे यांच्याकडे एकूण २४३९१ मतांची आघाडी

निफाड : चौदाव्या फेरीनंतर दिलीप बनकर यांच्याकडे १२६१६ मतांची आघाडी

कळवण सुरगाणा – राष्ट्रवादीच्या नितीन पवारांची आगेकूच – सोळाव्या फेरीत तब्बल ४८०० मतांची आघाडी

चांदवड देवळा : सातव्या फेरीनंतर एकूण मतदान –
डॉ. राहुल आहेर – ४९९०५
शिरीषकुमार कोतवाल – १७५७५

122 दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघ
९ वी फेरी अखेर
नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी)- ४३८३२
भास्कर गावित (सेना) – १६६१६
९व्या फेरी अखेर नरहरी झिरवाळ २७२१६ मतांनी आघाडीवर – विजयाच्या दिशेने

नाशिक पश्चिम :
सीमा हिरे (भाजप) – २११७१
डॉ. अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) – १७११४
दिलीप दातीर (मनसे) – ४३८७
डॉ. डी. एल. कराड (भाकप) – ७७९९
विलास शिंदे (अपक्ष) – ६९२७
सीमा हिरे यांच्याकडे ४०५७ मतांची आघाडी

इगतपुरी :
हिरामण खोसकर यांची निर्णायक आघाडी
सोळाव्या फेरी अखेर
हिरामण खोसकर (कॉंग्रेस) – ४८०२५
निर्मला गावित (शिवसेना) – २३७४२
योगेश शेवरे (मनसे) – २८७३
लकीबाबा जाधव (अपक्ष)- ३४०२

नाशिक पूर्व
सातवी फेरी
भाजप राहुल ढिकले ३३२८
राष्ट्रवादी बाळासाहेब सानप – ३०८९
ढिकले यांच्याकडे २३३० ची आघाडी

नाशिक मध्य – 10 वी फेरी
प्रा. देवयानी फरांदे (भाजप)- 33177
डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस)-22297
नितीन भोसले (मनसे)-11525
फरांदे आघाडी -10880

नाशिक पश्चिम : अकरावी फेरी
अखेर सीमा हिरे आघाडीवर
डॉ. अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : 29695
सीमा हिरे (भाजप) : 32227
सीमा हिरे यांची आघाडी 2532

117 कळवण विधानसभा मतदार संघ
सतरावी फेरी –
जे पी गावित – 2482
नितीन पवार – 4240
मोहन गांगुर्डे -1020
राजेंद्र ठाकरे – 83
विजय भोये – 28
वामनराव बागुल – 37
नोटा – 86
एकुण मते – 7976

जिल्ह्यातील पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने

हिरामण खोसकर यांचा विजय

काँग्रेसचे हिरामण खोसकर इगतपुरी मतदार संघातून विजयी
विजयी मते 86053
लीड 31375
शिवसेनेच्या निर्मला गावित पराभूत 54678 मते

नाशिक मध्य – ११ वी फेरी
प्रा. देवयानी फरांदे (भाजप)- 35845
डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस)- 24291
नितीन भोसले (मनसे)- 12243
फरांदे आघाडी – 11554

नाशिक पश्चिम
एकूण २७ फेऱ्या
निवडणूक निकाल –
१२ वी फेरी एकूण आकडेवारी
सीमा हिरे- ३४४७८
अपूर्व हिरे- ३२१०३
बारावी फेरी सीमा हिरे २३७५ मतांनी आघाडीवर

मालेगाव मध्य
फेरी क्रमांक 10
आसिफ शेख- 3270
मौलाना मुफ्ती-8899
दिपाली वारुळे- 25
मौलाना 19017 मतांनी आघाडीवर

कळवण सुरगाणा – २१ व्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे नितीन पवार ८१८१ मतांनी आघाडीवर

नाशिक शहर : फरांदे एकतर्फी विजयाच्या समीप; अन्य दोन मतदारसंघात चुरस कायम

नाशिक पश्चिम : चौदावी फेरी अखेर सीमा हिरे आघाडीवर
अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : 37793
सीमा हिरे (भाजप) : 41153
लीड 3360 सीमा हिरे

नांदगाव विधानसभा निवडणूक – २०१९
फेरी – 16
१ ) पंकज भुजबळ ( राष्ट्रवादी ) – 49181
२ ) सुहास कांदे ( शिवसेना ) – 61000

नाशिक मध्य
13व्या फेरीअखेर भाजपच्या देवयानी फरांदे 12019 ने आघाडीवर आहेत. फरांदेना 41878 तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांना 29859 मनसेचे नितीन भोसले यांना 14044 मते मिळाली आहेत.

नाशिक पूर्व मध्ये मतमोजणी थांविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार बाळासाहेब सानप यांनी हरकत नोंदविल्याने मोत्मोजणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

३० इव्हिएम मशीन्सवर सह्याच नसल्याचा आरोप सानप यांनी केला आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघात उमेदवार सानापांचे आक्षेप फेटाळले. मतमोजणी पुन्हा सुरु…

सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे विजयी

देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर

कळवण सुरगाणा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नितीन पवार यांना विजयी घोषित करण्यात आलंय. त्यांनी जेपी गावित यांच्यावर ११८३७ मतांनी बाजी मारली.

नाशिक पश्चिम : सोळाव्या फेरी अखेर सीमा हिरे आघाडीवर
अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : 43250
सीमा हिरे (भाजप) : 46904
भाजपा 3354 मतांनी आघाडीवर

नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक निकाल स्थिती
17 वी फेरी
डॉ.अपूर्व हिरे(रा.काँ.) – 45486
सीमा हिरे(भाजप) – 50253
सीमा हिरे यांना 4767 मतांची आघाडी

नाशिक पश्चिम : जेवणाच्या सुटी मुळे अधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली आहे.

नाशिक पूर्व : पुन्हा थांबवली मतमोजणी; प्रकरण मारामारी पर्यंत

देवळाली : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार सरोज अहिरे

नाशिक मध्य : देवयानी फरांदे ६४३६३ मतांसह विजयी

नाशिक पश्चिम : अठराव्या फेरी अखेर
सीमा हिरे आघाडीवरअपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : 48411
सीमा हिरे (भाजप) : 53743
सीमा हिरे यांना 5332 मतांची आघाडी

नाशिक पश्चिम : पोस्टल आणि सैनिक मतमोजणी प्रक्रिया पूर्ण :
डॉ. अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : 316
दिलीप दातीर (मनसे) : 64
डी एल कराड (माकप) : 46
सीमा हिरे (भाजप) : 240
विलास शिंदे (अपक्ष शिवसेना) : 45
नोटा : 09

नाशिक पश्चिम : जेवणाच्या सुटी नंतर मतमोजणी प्रक्रिया पुन्हा सुरू

चांदवड देवळा : डॉ. राहुल आहेर विजयी (भाजप)

येवला : छगन भुजबळ विजयी (राष्ट्रवादी)

निफाड : दिलीप बनकर विजयी (राष्ट्रवादी)

नाशिक पूर्व मतदारसंघात मतमोजणी अजूनही खोळंबलेलीच… नवव्या फेरीनंतर मतमोजणी होऊ शकलेली नाही. पोलिसांनी अलर्ट जाहीर केला आहे. ज्यादा कुमक मागवली.

दुपारी ३ वाजून ८ मिनिटांची परिस्थिती पान २

जिल्ह्यातील अंदाजित पक्षीय बलाबल :

Shivsena = 3
Bharatiya Janta Party = 5
Communist Party Of India (Marxist) =0 Nationalist Congress Party = 5
MIM= 1
Indian National Congress=1

नाशिक पूर्व – 10वी फेरी
भाजप – राहुल ढिकले – 3964
राष्ट्रवादी – बाळासाहेब सानप – 3246
ढिकले 4324 ची आघाडी

नाशिक पूर्व – बारावी फेरी
भाजप – राहुल ढिकले – ४५८०
राष्ट्रवादी – बाळासाहेब सानप – २३५२
ढिकले ६८३९ ची आघाडी

सिन्नरमध्ये चुरस
२० व्या फेरीनंतर
कोकाटे – ८४४८८
वाजे – ८४८००

सिन्नर
२१ व्या फेरीनंतर
कोकाटे – ८८६४९
वाजे – ८८०४९

नाशिक पश्चिम : 21 व्या फेरी अखेर सीमा हिरे आघाडीवर
अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : 56345
सीमा हिरे (भाजप) : 62790

देवळाली : राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांचा ४१८६० मतांनी विजय; शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला.

नाशिक पूर्व ११ व्या फेरीनंतर
राहुल ढिकले – ४३६३९
बाळासाहेब सानप – ३९०६५
ढिकले आघाडी – ४५७५

मालेगाव बाह्य
कॉंग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे पराभूत. सेनेच्या दादा भुसे यांचा ४७८९२ मतांसह विजयी चौकार…

नाशिक पश्चिम : 22 व्या फेरी अखेर सीमा हिरे आघाडीवर
अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : 55415
सीमा हिरे (भाजप) : 63869
सीमा हिरे यांची आघाडी – 8454

नाशिक पूर्व 13 व्या फेरीत
राहुल ढिकले – 4773
बाळासाहेब सानप – 3680
ढिकले एकूण आघाडी – 7932

सिन्नर माणिकराव कोकाटे विजयी…

नाशिक पश्चिम – सीमा हिरे विजयी , केवळ औपचारिकता बाकी… सविस्तर लवकरच…

नाशिक पूर्व – राहुल ढिकले विजयी – सविस्तर निकाल लवकरच…

नाशिक पश्चिम : मातामोजानिदार्म्यान ३ मशीन्स बंद, काहीवेळाने बंद मशीनची मोमोजणी सुरु करणार…

सीमा हिरे समर्थकांच्या विजयी घोषणा – पोलिसांनी हटकले…

नाशिक पश्चिम : 26 व्या फेरी अखेर सीमा हिरे आघाडीवर
अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) : 67412
सीमा हिरे (भाजप) : 76912
सीमा हिरे यांची आघाडी – 9500

Share this with your friends and family

You May Also Like

2 thoughts on “Nashik Vidhansabha Election Result 2019 मतमोजणी नाशिक निकाल येथे लाइव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.