ylliX - Online Advertising Network

Nashik Onion Today Rate आजचा कांदा बाजार भाव – 5 December 2019

Nashik Onion Today Rate

आज (दि. ५) येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला जिल्ह्यातील सर्वाधिक भाव मिळाला. बुधवारी १४७०० एवढा कमाल भाव निघाला. सकाळच्या सत्रात झालेल्या लिलावांत कांद्याला विक्रमी भाव मिळाला. कळवण येथे बुधवारी (दि. ४) उच्च प्रतीच्या उन्हाळ कांद्याला क्विंटलला तब्बल १४०७० एवढा कमल भाव प्राप्त झाला. येवला १२०० बाजार समितीत क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. किमान ४००० भाव मिळाला. १२००० रुपये सरासरी भाव राहिला.

जिल्ह्यात उन्हाळा कांदा भाव खात असताना हळू हळू लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. लासलगावी सकाळच्या सत्रात लाल कांद्याची ३२०० क्विंटल एवढी आवक होऊन कमाल १००१२ तर सरासरी ७२०० एवढा भाव निघाला.

मागणी पेक्षा उपलब्ध कांदा कमी असल्याने तसेच नवीन कांदा येण्यास जवळपास एक ते दीड महिन्याच्या अवधी असल्याने नाशिकसह राज्यात कांद्याचे भाव नवे विक्रम रचत आहे. मंगळवारी (दि. ०३) कळवण येथे १४१०० रुपयांचा कमल भाव मिळाला होता.

शेतमाल : कांदा – दर रु. प्रती क्विंटल

शेत
माल
जात/
प्रत
परि
माण
आवककमीत
कमी
दर
जास्तीत
जास्त
दर
सर्व
साधा
रण
दर
05/12/
2019
कोल्हापूरक्विंटल10162000130005000
मुंबई –
कांदा
बटाटा
मार्केट
क्विंटल938080001300010500
करमाळाक्विंटल10940095006000
कुर्डवाडीक्विंटल6550063003100
मोर्शीक्विंटल4300060004500
अकलुजलालक्विंटल240200096005500
सोलापूरलालक्विंटल22506200200006500
धुळेलालक्विंटल900500110007000
लासल
गाव
लालक्विंटल52582001100127001
लासल
गाव –
विंचूर
लालक्विंटल300250081117000
जळगावलालक्विंटल720125080004625
मालेगाव
-मुंगसे
लालक्विंटल15001700110859000
नागपूरलालक्विंटल1000300080006750
संगमनेरलालक्विंटल60351000150008000
चांदवडलालक्विंटल2500150095007000
मनमाडलालक्विंटल900150083606000
साक्रीलालक्विंटल480150098008000
उमराणेलालक्विंटल40002100100117500
पुणेलोकलक्विंटल82233000125007000
पुणे-
मांजरी
लोकलक्विंटल623000100006000
पुणे-
मोशी
लोकलक्विंटल82400070005500
मलका
पूर
लोकलक्विंटल95220056004750
वाईलोकलक्विंटल5400090008700
कल्याणनं. १क्विंटल37000110009000
कर्जत
(अहमद
नगर)
नं. ३नग841000100005000
नागपूरपांढराक्विंटल314250080006625
पिंपळ
गाव
बसवंत
पोळक्विंटल29601500106528511
येवलाउन्हाळीक्विंटल120040001470012000
लासल
गाव –
विंचूर
उन्हाळीक्विंटल100300091008000
मालेगाव
-मुंगसे
उन्हाळीक्विंटल5003900110009500
कळवणउन्हाळीक्विंटल122530001381011001
सटाणाउन्हाळीक्विंटल226045001350011500
कोपर
गाव
उन्हाळीक्विंटल40020001240011500
पिंपळ
गाव
बसवंत
उन्हाळीक्विंटल15146001409112601
रामटेकउन्हाळीक्विंटल10600070006500
उमराणेउन्हाळीक्विंटल9504100135019500

रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजारभाव NashikOnWeb.com – रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव मिळविण्यासाठी जॉईन करा. https://t.me/bajarbhav

8830486650 हा क्रमांक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा. सर्व भाव व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ऍप वर मिळतील. हा क्रमांक कुठल्याही बाजार समितीशी संलग्न नाही हे लक्षात घ्यावे. येथे कृपया कोणीही Hi/Hello/Good Morning/फोरवर्ड मेसेज पाठवू नये, कॉल करून नये ही विनंती. धन्यवाद. Today Onion Rate Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.