ylliX - Online Advertising Network

nashik news नाशिकमध्ये जुलै महिन्यात मोडला ८१ वर्षाचा विक्रम

नाशिक आणि परिसरात जुलै महिन्यात ५०० मिमीपेक्षा जास्त पाऊस ८१ वर्षांपूर्वी झाला होता. यंदा साडेपाचशे पेक्षा अधिक मिलीमीटर पाऊस एकट्या जुलै महिन्यात नोंदवला गेला असून नाशिकच्या हवामान निरीक्षण केंद्राकडून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा जुलै महिन्यात पावसाने सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत.nashik news 

याआधी १९४१ साली जुलै नाशकात ५४९.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यानंतर जुलै महिन्यात इतका पाऊस पडल्याची नोंद झाली नाही. यावर्षी मात्र हा विक्रम मोडित निघाला असून अद्याप ५५०.६ मिमी इतका पाऊस नाशिकसह परिसरात झाला आहे. आणखी पाच दिवस हा महिना संपण्यासाठी शिल्लक आहेत. तसेच जिल्ह्यातील काही भागात अजूनही पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसांत पावसाची आकडेवारी आणखी वाढणार असून हा पाऊस विक्रमाकडे वाटचाल करत आहे.

81 years ago, more than 500 mm rainfall occurred in Nashik and surrounding areas in the month of July. This year, more than five hundred and fifty millimeters of rain has been recorded in the month of July alone and has been recorded by the Meteorological Observatory of Nashik. So this year, the rainfall in the month of July has broken all the records. Earlier in 1941, 549.5 mm rainfall was recorded in July Nashkat. After this, no such rainfall was recorded in the month of July. This year, however, this record has been broken and still 550.6 mm of rain has fallen in the area including Nashik. Five more days are left for this month to end. Also, rain is still continuing in some parts of the district. Therefore, in the next five days, the rainfall figures will increase further and this rainfall is moving towards a record. nashik news
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.