आज दिनांक 22/9/16 रोजी महिला बाल कल्याण सभापती निवडणूक साठी मा शोभा बाबुराव निकम शिवसेना यांनी माघार घेऊनअहिरे उषाताई विनायक राष्ट्रवादी काँग्रेस व उपसभापती साठी अर्चना संजय जाधव मनसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याप्रसंगी मा महापौर अशोक मुर्तडक,मा उपमहापौर गुरमीत बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख,विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, गटनेते अनिल मटाले,सुरेखा भोसले,वत्सला खैरे ,राहुल ढिकले,यशवंत निकुळे,अशोक सातभाई,रंजन ठाकरे, तसेच मा पदाधिकारी उपस्थित होते.