ylliX - Online Advertising Network

Nashik Jawan Martyr Galwan नाशिक : मालेगाव येथील जवान चीन सीमेवर हुतात्मा

बुधवारी 24 जून रोजी रात्री नाशिक जिल्ह्यातील निमगोले, साकुरी झाप, मालेगाव येथील रहिवाशी असलेले लष्करी जवान सचिन विक्रम मोरे हे भारत-चीन सीमेवर हुतात्मा झाले आहेत. Nashik Jawan Martyr Galwan

१७ वर्षांपासून भारतीय सेनेत इंजिनिअर पदावर कार्यरत असताना मागील एक वर्षांपासून भारत चीन सीमेवर गलवान सीमेवर ते सुरक्षा सेवा प्रदान करत होते. सीमेवर पूल व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक हल्ला झाल्याचे प्राथमिक समजते आहे. त्यांच्या हौतात्म्याने नाशिक शहरावर शोककळा पसरली.

त्यांचं पार्थिव विशेष विमानाने पुण्याला आणले जाईल व तेथून नाशिकला आणले जाईल.

त्यांची अंतिमसंस्कार शनिवारी दि. 27 रोजी त्यांच्या गावी करण्यात येतील. Nashik Jawan Martyr Galwan

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.