ylliX - Online Advertising Network

Nashik Crime : खळबळजनक! प्लास्टिक ड्रममध्ये बुडवून केला बायकोचा खून,

बाबत अधिक माहिती अशी, की मालेगाव malegoan  शहरातील रमजानपुरा भागात अब्दुल abdul वफा अब्दुल रहमान हा त्याच्या पत्नीसमवेत राहत होता. त्या दोघांमध्ये नेहमी तिच्या चारित्र्याच्या संशयावरून भांडणे होत असत. या भांडणात तो अनेक वेळा पत्नीला मारहाण करीत असे. Nashik Crime
मालेगाव शहरातील रमजान पुरा भागात नवऱ्याने बायकोला ड्रममध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागातील द्याने शिवारातील फिरस्ती बाबा दर्ग्याजवळ हि घटना घडली आहे. येथे राहणारे अब्दुल वफा अब्दुल रेहमान याने बायकोवर संशय घेत तिला जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे.

रमजान पुरा भागात खान कुटूंबिय राहते. या दोन्ही नवरा बायकोत सातत्याने भांडणे होत असत. सदर संशयित अब्दुल वफा हा नेहमी पत्नीला मारहाण करीत असे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दोघांत नेहमी भांडणे होत असत. दि. २१ जुलै रोजी देखील रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित अब्दुल वफा याने पत्नीवर संशय तीस मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याने तीस पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये बुडवून मारले.

या प्रकरणी रमजान पुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच अदनान खान यांनी रमजान पुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अब्दुल खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत. तर दुसरी खुनाची घटना येवला तालुक्यात उघडकीस आली आहे.Nashik Crime

Further information is that Abdul Wafa Abdul Rahman was living with his wife in Ramjanpura area of ​​Malegaon malegoan town. The two of them would always fight over suspicions of her character. During this quarrel, he used to beat his wife several times. Nashik Crime A shocking incident of a husband drowning his wife in a drum has come to light in Ramzan Pura area of ​​Malegaon city. This incident has created excitement in the area. The incident took place near Firsti Baba Dargya in Dayane Shivara of Ramzan Pura area of ​​Malegaon city. An incident has come to light that Abdul Wafa Abdul Rehman who lives here suspected his wife and killed her.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.