ylliX - Online Advertising Network

तरुण, दारू , लग्न , बापाने केला मुलाचा खून

चांदवड : दारू बंद करण्याच्या वादातून बापाने मुलाच्या डोक्यात पहार व लोखंडी पाइपने मारहाण करून मुलाचा खून केल्याची घटना पाटे शिवारात घडली. यात वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. रवींद्र कारभारी ठोके (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. कारभारी रावबा ठोके (६०) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nashik crime news

https://www.facebook.com/NashikOnWeb

सतत दारू पिऊन त्रास देणाऱ्या तरुण  मुलाने भांडणात दारूच्या नशेत डोक्यात बापाच्या डोक्यात लोखंडी प्रहार मारल्याने जीव वाचवण्यासाठी प्रयत्नात वडीलांनी मुलांच्या डोक्यात पाईप आणि पहारीने बेदम मारहाणीत दारुड्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चांदवड तालुक्यातल्या पाटे शिवारातील नारायणखेडे रोड लगत घडली आहे. कारभारी रावबा ठोके असे दुर्देवी बापाचे तर रविंद्र ठोके असे मुलाचे नाव होते.

 

याबाबत चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पार्टी शिवारातील कारभारी रावबा ठोके हे हे कुटुंब सोबत राहतात त्यांचा मुलगा रवींद्र हा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दारू पिऊन घरी आला.

माझे लग्न कधी करून देता या मुद्द्यावरून त्याच्या वडिलांशी त्याचे भांडण झाले, तू दारू सोड असा सल्ला वडिलांनी त्याला दिला. याचा राग मुलाला दारूच्या नशेत त्याने घरात ठेवले लोखंडी पार वडिलांच्या डोक्यात मारले याचे वडील गंभीर जखमी झाले.

जीव वाचवण्यासाठी वडीलांनी रवींद्राच्या डोक्यात हातापायावर लोखंडी पाइप व पहारीने वार केले. या हल्ल्यात रवींद्र जखमी होऊन खाली कोसळला.

दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या मुलाने याबाबत पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करून वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.मुलगा व्यसनी असून याची शिक्षा बापला मिळाले हे दुर्देवी असल्याची चर्चा सुरु आहे.

Chandwad: An incident occurred in Pate Shivara where the father killed the child by hitting him on the head with a guard and an iron pipe due to a dispute over stopping alcohol. As the father was seriously injured, he was treated at Chandwad Upazila Hospital. The name of the dead youth is Ravindra Karbhari Thoke (32). A case of murder has been registered against steward Raoba Thoke (60).

After the marriage of the elder son, the father wanted to marry the younger son Ravindra… But he was not getting married because he was addicted to drinking alcohol… The father also told him that “give up alcohol first and then I will arrange your marriage… But the younger son Ravindra was angry.

nashik crime news

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.