ylliX - Online Advertising Network

Nashik crime शारीरिक संबंधांना नकार दिल्याने पीडितेचे अश्लिल फोटो वायरल

नकार दिल्याने तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित रोहन बंजारा (रा. नंदुरबार) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जुने ते १९ सप्टेंबर या कालावधीत घडली असल्याचे समजते. Nashik crime

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रोहन बंजारा याने  टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पिडितेने नकार दिल्याने संशयित रोहण बंजारा याने तिला तिचे न्यूड फोटो व्हायरक करण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही, तर त्याने तिचे अश्लील फोटो आणि मॅसेज मोबाईल फोनच्या माध्यमाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून पीडितेच्या मित्र-मैत्रिणी आणि भाऊ व बहिणी यांना पाठवले.

याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसानी रोहन बंजारा याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल कला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठाकूर करीत आहेत.Nashik crime
—————————-

A shocking incident has come to light that due to refusal, the girl’s obscene photos have gone viral on social media. A case of molestation has been registered against suspect Rohan Banjara (Rest. Nandurbar) in this matter. This incident is believed to have taken place between 1 June and 19 September. Nashik crime

According to the information provided by the police, the suspect Rohan Banjara approached the victim in a flat in Takli area and demanded physical pleasure from her. But when the victim refused, suspect Rohan Banjara threatened her to viral her nude photos. Not only this, he sent her obscene photos and messages to the victim’s friends and brothers and sisters through her Instagram account through mobile phones.

In this matter, the victim has lodged a complaint at Bhadrakali police station and the police have registered a case of molestation against Rohan Banjara. Police Inspector Thakur of the Crime Branch is conducting the further investigation.

 

बाळाने घरात खेळताना हाती लागलेले नेलकटर चक्क गिळले

नेलकटर

नाशिक : येथील नाशिकरोड भागातील एका कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाने घरात खेळताना हाती लागलेले नेलकटर चक्क गिळले. बाळाला त्रास होऊ लागल्याची बाब वेळीच आईच्या लक्षात आल्याने तातडीने बाळाला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. तेथे तपासणी केल्यानंतर तेथून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी यशस्वीपणे नेलकटर बाहेर काढले.

बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी मंगळवारी सांगितले. कुटुंबातील सदस्यांच्या विनंतीमुळे बाळाचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.