ylliX - Online Advertising Network

#विजेते : महापालिका निवडणूक विजयी उमेदवार भाजपा आघाडीवर

#विजेते : महापालिका निवडणूक विजयी उमेदवार

LIVE कौल
महापालिका शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे अपक्ष जागा
नाशिक 35 55 6 6 3 4 122
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा निकाल पुढील प्रमाणे.
एकूण जागा : १२२
निकाल जाहीर : १११
भाजप : ५५
शिवसेना ३५
काँग्रेस : ६
राष्ट्रवादी काँग्रेस ७
मनसे : ३
इतर : ५
धक्कादायक पराभव –
– माजी महापौर यतीन वाघ (शिवसेना) पराभव
– कविता कर्डक (राष्ट्रवादी) पराभव
– गोकुळ पिंगळे (शिवसेना) पराभव
– मनसेअनिल मटाले पराभूत
– तनुजा घोलप (शिवसेना) पराभूत
– साक्षि गणेश मंडलाजवळ दगडफेक
– भाजप उमेदवार गणेश मोरे यांच्या घरावर हल्ला
भाजप (32)
1 रंजना भानसी
1 अरूण पवार
1 गणेश गीते
1 पूनम धनगर
4 हेमंत शेट्टी
4 शांताबाई हिरे
4 सरिता सोनवणे
4 जगदीश पाटील
 7 हिमगौरी अडके
7 योगेश हिरे
7 स्वाती भामरे
9 गोविंद ढिवरे
9 हेमलता कांडेकर
9 वर्षा भालेराव
9 दिनकर पाटील
12 शिवाजी गांगुर्डे
12 प्रियांका घाटे
16 अनिल ताजनपुरे
17 दिनकर आढाव
17 अनीता सातभाई
18 विशाल संगमनेरे
18 मीरा हंडगे
18 शरद मोरे
20 आंबदास पगारे
20 सीमा ताजणे
20 संगीता गायकवाड
20 संभाजी मोरूस्कर
21 कोमल मेहरोलिया
25 भाग्यश्री ढोमसे
27 राकेश दोदे
27 किरण गामणे
29 मुकेश शहाणे
शिवसेना (18)
7 अजय बोरस्ते
8 नयना गांगुर्डे
8 राधा बेंडकुळे
8 संतोष गायकवाड
8 विलास शिंदे
17 प्रशांत दिवे
17 मंगला आढाव
18 रंजना बोराडे
21 रमेश धोंगडे
21 ज्योती खोले
21 सूर्यकांत लवटे
25 सुधाकर बडगुजर
25 हर्षा बडगुजर
25 श्यामकुमार साबळे
27 कावेरी घुगे
27 चंद्रकांत खाडे
29 सुमन सोनवणे
29 रत्नमाला राणे
राष्ट्रवादी (3)
13 गजानन शेलार
16 सुषमा पगारे
29 अमोल महाले
काँग्रेस (6)
12 समीर उर्फ जॉय कांबळे
12 हेमलता पाटील
13 वत्सला खैरे
13 शाहू खैरे
16 राहुल दिवे
16 आशा तडवी
मनसे (3)
5 उल्हास धनवटे
5 नंदिनी बोडके
13 सुरेखा भोसले
अपक्ष (2)
5 गुरुमित बग्गा
5 विमल पाट
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.