Nashik Coronavirus News Updates COVID19 Live
नाशिक ऑन वेब #कोरोना न्युज अपडेट
13 एप्रिल 2020 वेळ : दुपारी 1: 30 वाजता #Coronaupdate #NashikOnWeb #नाशिक #Coronavirus
- आज नव्याने 1 कोरोना बाधित रुग्ण
- मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल
- हा रुग्ण ग्रामीण भागातील
- सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथील एक 65 वर्षे वृद्ध केरोना पॉझिटिव्ह
- मालेगावमध्ये रूग्ण संख्येत कोणतीही भर पडलेली नाही, कृपया अफवांकडे दुर्लक्ष करा : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
- नाशिक शहरातील रुग्ण संख्या आता 4 वर
- वरील रुग्ण ग्रामीण भागातील असला तरी नाशिक शहरात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
12 एप्रिल 2020 – 12:30 PM
चिंताजनक : मालेगावमध्ये आणखी 13 लोकांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह. चांदवडच्या एका सह मालेगाव मधील पॉजिटीव्ह रुग्णांचा आकडा आता 27 वर
एकूण कोरोना रुग्ण : मालेगाव 27 (1 मयत), निफाड (लासलगाव) – 1 – पूर्णपणे बरा झालाय, चांदवड – 1 (मालेगावच्या आकड्यात समावेश), नाशिक शहर – 3
जिल्ह्याचा आकडा 31 वर #NashikOnWeb #MaskIndia #coronavirus #Nashik
12 एप्रिल : तळीरामांचा संयम सुटला
राज्य उत्पादन शुल्काचं गोदाम फोडुन चोरट्यांनी तीन लाखाचं मद्य केलं लंपास
12 एप्रिल : मालेगावात आणखी पाच कोरोना रुग्ण, यात तीन महिला! शनिवारी मध्यरात्री 53 अहवाल प्राप्त; पैकी 48 निगेटिव्ह
आता #नाशिक जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 20 (1 मृत्यू); घरात राहा, सुरक्षित राहा #NashikOnWeb
11 एप्रिल : नाशिककरांनो कोरोनाला पराभूत करण्याची सुरुवात झाली आहे. ? नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त झालाय. त्या रुग्णाचा सलग दुसरा स्वाब अहवाल निगेटिव्ह.
मालेगावातील अन्य तिघांचे अहवालही निगेटीव्ह. जिल्ह्यात आज एकही नव्या रुग्णाची भर नाही.
10 April Nashik Corona जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या 11 महत्वाच्या आकडेवारी
10 April @8pm : सावधान नाशिककर 31 रिपोर्ट्स आले आहेत, पैकी
नाशकात अजून दोन रुग्ण पॉझिटिव्ह; मालेगावात एकाची भर; 28 अहवाल निगेेेटिव्ह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 15 वर गेेली आहे. जिल्हाााधिकारी सुरज मांढरे यांची माहिती
#NashikOnWeb #MaskIndia #coronavirus एक रुग्ण नवश्या गणपती तर दुसरा जेल रोड परिसरातील दोघेेही पुरुष असल्याचे समजते.
9 April : दिलासादायक – 31 पेंडिंग रिपोर्ट्स पैकी (25 नाशिक, 6 मालेगाव) सर्व निगेटिव्ह आहेत. डॉ सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकिसक नाशिक तथा कोरोना जिल्हा नोडल अधिकारी
8 April : नाशिक जिल्ह्यात कोरोना पहिला बळी 5 नवे पॉजिटीव्ह : http://nashikonweb.com/nashik-coronavirus-death-malegaon-5-positive-caaes-found-corona-news-updates/
Corona Positive Relatives Report कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची चाचणी निगेटीव्ह* #NashikOnWeb

आज (दि. 7) दिवसभरात तब्बल 51 कोरोना संशयितांना रुग्णालयांत दाखल करून घेण्यात आले आहे. तरी प्रशासनला मदत करा. माहिती द्या. घरी राहा.