ylliX - Online Advertising Network

Nashik Corona Update 23August आज 530 रुग्णांना डिस्चार्ज; 674 नव्या रुग्णांची भर

? नाशिक जिल्हा
? आजचे कोरोना अपडेट्स
? रविवार, 23 ऑगस्ट 2020
Nashik Corona Update 23August

⌛️आज रोजी रिकव्हर झालेले 530

? आज झालेली वाढ
✅ ग्रामीण 246
✅ नाशिक शहर 362
✅ मालेगाव 65
✅ जिल्हा बाह्य 01
?️ एकूण 674

◼️ जिल्ह्यातील एकूण मृत्यु 768
◼️आज रोजी एकूण मृत्यु 07
◼️नाशिक महानगरपालिका 03
◼️मालेगाव महानगरपालिका 02
◼️नाशिक ग्रामीण 02
◼️जिल्हा बाह्य-00

एकूण पॉझिटिव्ह – 30009

पूर्णपणे बरे झाले – 24307

सध्या उपचार घेत असलेले – 4934

नाशिक मनपा, नाशिक – दि २३/०८/२०२० वेळ:- ७.३०

आजचे कोरोना बाधीत-३६२ आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १०८९ एकूण कोरोना रुग्ण:-२०,०७४ एकूण मृत्यू:-४२९ (आजचे मृत्यू ०३) घरी सोडलेले रुग्ण :- १६,८९३ उपचार घेत असलेले रुग्ण:- २७५२ मयत रुग्णांची माहिती- १) गोकुळ वाटिका, हिरावाडी, पंचवटी येथील ७५ वर्षीय वृध्द महिलेचे निधन झालेले आहे.२) सप्तशृंगी देवी मंदिरा समोर, हनुमान चौक, सिडको येथील ५९ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.३) साईबाबा नगर, चौथी स्कीम,सिडको नाशिक येथील ५९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.Nashik Corona Update 23August

AGE SEX TEMPLATE 23 AUG 20
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.