ylliX - Online Advertising Network

Nashik Corona 16 April नाशिकची टोटल 48; आणखी दोन कोरोना संसर्गित

नाशिक जिल्ह्यात आज Nashik Corona 16 April

दोन वयोवृद्ध रूग्णांना कोरोनाची लागण

• नाशिक शहर सातपूर-अंबड लिंक रोडवरील 63 वर्षांची वृद्ध महिला.

• मालेगाव येथील 64 वर्षांचे पुरुष, सदर बाधितास एंजिओप्लास्टीसाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

16 एप्रिल 2020 रोजी

दुपारी 3:00 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार
जिल्ह्यात कोरोना पाॉझिटिव्ह ची संख्या
48 इतकी झाली आहे.

मालेगाव : 40
नाशिक शहर : 5
जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील 03
एकूण : 48

Nashik Corona 16 April

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.