नाशिक बाजार समिती : शेतीमाल आजचे बाजार भाव 29 मे 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. nashik bajar samiti shetimaal aajche bajar bhav 29 may 2018

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.

बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा !  https://chat.whatsapp.com/5VjMm2ecgVjLmxgY5eyo4i

बाजार समिती : नाशिक दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/05/2018
सफरचंद सिमला क्विंटल 20 10000 20000 16000
केळी भुसावळी क्विंटल 80 600 1200 900
कारली हायब्रीड क्विंटल 395 2085 3335 2710
दुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 634 535 1200 870
वांगी हायब्रीड क्विंटल 343 2000 3000 2500
कोबी हायब्रीड क्विंटल 627 250 500 375
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 295 1250 2500 1875
गवार हायब्रीड क्विंटल 7 2500 4000 3000
काकडी हायब्रीड क्विंटल 640 1000 1750 1375
ढेमसे हायब्रीड क्विंटल 2 1250 2665 2250
फ्लॉवर हायब्रीड क्विंटल 155 715 1215 965
पेरु लोकल क्विंटल 5 1000 2000 1500
खरबुज नं. १ क्विंटल 60 1000 2000 1500
भेडी हायब्रीड क्विंटल 24 1665 2085 1670
लिंबू हायब्रीड क्विंटल 24 3000 5500 4500
आंबा हापूस क्विंटल 497 8000 12000 11000
कैरी हायब्रीड क्विंटल 18 1000 2000 1600
टरबूज हायब्रीड क्विंटल 140 600 1400 1000
पपई क्विंटल 25 900 2000 1400
डाळींब मृदुला क्विंटल 693 300 9000 6000
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.