ylliX - Online Advertising Network

नाशिक बाजार समिती : सर्व भाज्या, शेतमाल दर ,आवक

नाशिक बाजार समिती मधील आजचे शेतमाल, फळभाज्या , भाज्या इतर शेतमाल दर देत आहोत. शेतमाल आणि कांदा दर पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटवर मेनू मधील Agronomy येथे क्लिक करा, मागील दर आणि आजच्या दिवसातही बाजार भाव दर दिले आहेत. आपण मेनू वर क्लिक करा आपल्या समोर बातमी स्वरुपात दिवस निहाय दर दिसतील, याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे.

बाजार समिती : नाशिक  दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
02/05/2018
सफरचंद सिमला क्विंटल 58 11000 20000 16500
कारली हायब्रीड क्विंटल 340 2080 2915 2500
दुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 547 330 670 500
वांगी हायब्रीड क्विंटल 281 700 1250 1000
कोबी हायब्रीड क्विंटल 339 250 415 330
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 269 875 1560 1250
गवार हायब्रीड क्विंटल 21 1000 2500 1500
ढेमसे हायब्रीड क्विंटल 2 835 2500 1665
फ्लॉवर हायब्रीड क्विंटल 191 360 715 535
लसूण हायब्रीड क्विंटल 124 500 2500 1800
पेरु लोकल क्विंटल 9 1250 2250 1750
भेडी हायब्रीड क्विंटल 31 835 2500 1665
लिंबू हायब्रीड क्विंटल 34 4000 7500 5500
कैरी हायब्रीड क्विंटल 34 1500 2000 1750
मोसंबी क्विंटल 20 1700 4500 3300
कांदा उन्हाळी क्विंटल 2621 400 850 700
डाळींब मृदुला क्विंटल 550 400 10000 7250
बटाटा क्विंटल 1155 1050 1800 1650
शहाळे क्विंटल 201 2200 3000 2500

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.