नांदुरनाका : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी

नाशिक :  औरंगाबाद रोडवरील नांदूरनाका येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सचिन हिरामन पाटील (रा. जॉकी नगर, औरंगाबाद रोड) यास न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. बुधवारी (दि.25) जिल्हा न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी हा निर्णय दिला. Nanduranaka minor girl rape case 2016 accused sentenced servitude

14 सप्टेबर 2016 ला दोषी सचिन पाटील याने अल्पवयीन मुलीला शौचालयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार घरच्यांना सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

वाचा नाशिकच्या इतर बातम्या इथे…

या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी न्यायालयाने सचिन पाटील यास दोषी ठरवत सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. Nanduranaka minor girl rape case 2016 accused sentenced servitude

सहायक पोलिस निरिक्षक धनश्री पाटील, यांनी या गुन्हाचा तपास लावत आरोपीविरुध्द सबळ पुरावे न्यायालयात सादर केलेे.

Nanduranaka minor girl rape case 2016 accused sentenced servitude

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.